दिवसाला लाखो रुपये कमावणाऱ्या या टोळीचा डाव ठाणे पोलीसांनी उधळवून लावला. 21 मे रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशय व्यक्त केला की हा pipeline चा डिझेल आहे की जाहजाचा ? पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत त्या गुन्ह्यात राजू पंडित व इतर आरोपी ह्यांची नावे FIR मध्ये अहेत त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी. राजू पंडित व त्याचे साथीदार हे देशाचा महसूल बुडवत अहे तरी त्यांच्या वर मकोका लावावा राजू पंडीत व त्याचे साथीदार देशाला लागलेली कीड अहेत त्यांच्यावर आता कडक शिक्षा व्हावी असं म्हटलं जात आहे.
Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…
राजू पंडित वर असलेले गुन्हे –
1 – डिसिबी, मुंबई गुन्हा क्रमांक. 65/2015
2 – डिसिबी, मुंबई गुन्हा क्रमांक. 65/2016
3 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 2/2018
4 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 20/2019
5 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 224/2023
जमिनामध्ये नमूद केलेल्या अटीशर्तीचे उल्लंघन केले हे ह्या मुळे कायद्या सुवास्थेचा प्रश्न निर्माण झालं आहे. राजू पंडित वारंवार हे गुन्हे करतो तर प्रशासन करतय काय हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जामिनावर सुटल्यानंतर ही राजू पंडितने काही लोकांशी संगनमत ठेऊन पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनारपट्टी लगत अपला डिझेल चोरीचा गोरख धंदा सुरु ठेवला. तेव्हापासून शासनाची कोट्यावधी रुपयांची कर चोरी करून देशाला खिळखीळा केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
1 – रेवदंडा पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक. 174/2023
2 – खोपोली पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक.89/2023
3 – पेण पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक.0002/2025 असे सगळे गुन्हे त्याच्य़ावर दाखल आहेत.






