Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vedanta Group अडचणीत? ईडीकडून अनेक ठिकाणी छापे, FEMA उल्लंघनाचा तपास

उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहावर ईडीने मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणी ही छापेमारी सुरू असून, मनी लॉन्ड्रिंगचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 11:20 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वेदांता समूहाच्या अनेक ठिकाणांवर ईडीची छापेमारी.
  • FEMA उल्लंघन प्रकरणी शोधमोहीम; मनी लॉन्ड्रिंगचा संबंध नाही.
  • आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू.
अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपवर ईडीने धाड टाकल्याचे समोर आले आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणाशी संबंधित या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ईडी मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित नसून FEMA नियमांच्या कथित उल्लंघनाच्या तपासाचा भाग आहे.

अनेक ठिकाणी छापेमारी

वेदांता समूहाच्या विविध कार्यालये आणि संबंधित ठिकाणांवर ईडीचे अधिकारी कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. या प्रकरणात नेमके किती ठिकाणी छापेमारी सुरू आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ईडीने वेदांता समूहावर कारवाई का केली?

    Ans: FEMA (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) उल्लंघनाच्या संशयावरून ईडीने ही कारवाई केली.

  • Que: या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंगशी संबंध आहे का?

    Ans: नाही. ईडीच्या माहितीनुसार हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगचे नसून FEMA नियमभंगाशी संबंधित आहे.

  • Que: सध्या ईडीकडून काय तपासले जात आहे?

    Ans: वेदांता समूहाचे आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि परकीय चलनाशी संबंधित व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

Web Title: Vedanta group in trouble ed conducts raids at multiple locations investigating fema violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.