Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना विश्रांतवाडी पोलिसांनी सराईत वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त दुचाकींची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 04:43 PM
सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना विश्रांतवाडी पोलिसांनी सराईत वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त दुचाकींची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असून, या दुचाकी महागड्या तसेच स्पोर्ट बाईक असल्याचे समोर आले आहे. वाहनचोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ओमकार रामभवन यादव (वय २०, रा. शांतिनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत राऊत, सहाय्यक निरीक्षक सुनिल उगले व तपास पथकाने केली आहे.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिस अंमलदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना एका खबऱ्यामार्फत संशयित वाहनचोराची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून केटीएम कंपनीची ड्यूक, यामाहा कंपनीची आर-१५, दोन यामाहा आरएक्स-१००, होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस आणि पॅशन प्लस अशा एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाहनचोरीच्या आणखी घटनांचा तपास सुरू असून, आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा  : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

पुण्यात आणखी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहरातील तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून, कॅम्प भागात हॉटेलच्या किचनची खिडकीतून अडीच लाखांची रोकड चोरीला गेली. तर स्वारगेटहून कात्रजमार्गे लोहगावकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये महिलेच्या खिशातून ५० हजार रुपये लंपास केले. तसेच चंदननगर भागात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा  : तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्…; फुलंब्रीतील संतापजनक घटना

Web Title: Vishrantwadi police have arrested a vehicle thief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.