Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

विवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान केवळ 'एक धाव' (Single Run) घेण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या वादात एका 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 06:21 PM
खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद (Photo Credit- Ai)

खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

  • खेळ बनला काळ!
  • क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद
  • 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
Murder on Cricket Ground: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून क्रीडा जगताला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान केवळ ‘एक धाव’ (Single Run) घेण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या वादात एका 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

क्षुल्लक वादाचे हिंसक वळण

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील एका खाजगी मैदानावर दोन स्थानिक संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू होता. सामन्याच्या रंगात एका धावेवरून खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. वादाचे स्वरूप वाढत असल्याचे पाहून अंपायर चिरंजीवी यांनी मध्यस्थी केली आणि खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हा वाद मिटल्यासारखा वाटला, तरी आरोपीच्या मनात मात्र रागाची ठिणगी कायम होती.

अंपायरच्या मध्यस्थीचा राग हत्येस कारणीभूत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. किशोर (वय 26, व्यवसाय-फोटोग्राफर) हा आरोपी अंपायर चिरंजीवी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे प्रचंड संतापला होता. सामना संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. तिथे जुन्या वादावरून पुन्हा वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या संघर्षात आरोपी किशोरने अंपायर चिरंजीवी यांचा भाऊ अजित (वय 23) याच्यावर हल्ला केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू

वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने धारदार चाकूने अजितच्या छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या अजितला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अमरावतीला अधिकृत राजधानीची मान्यता

आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा अनेक वर्षांपासूनचा पेच आता अखेर सुटला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक, 2026 ला आपली अधिकृत मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या या स्वाक्षरीनंतर आता अमरावती ही कायदेशीर आणि अधिकृतपणे आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजधानीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन लढाईला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे आंध्र प्रदेशच्या प्रशासकीय कामाला गती मिळणार असून, अमरावती शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune Crime: संशयातून थरकाप! पत्नीची हत्या करून ‘अपघात’ दाखवण्याचा पतीचा डाव फसला; आरोपी अटकेत

Web Title: Vizag cricket match dispute murder and amaravati official capital recognition updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • cricket
  • crime news

संबंधित बातम्या

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
2

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
3

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
4

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.