Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही’ पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली

तेजस शितोळे याने सदर चालकाला अडवून 'तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही. असे मी कारेगावचा भाई आहे', असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2026 | 01:21 PM
'तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही' पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली

'तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही' पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : कारेगाव (ता.शिरुर) येथील एका युवकाने आमच्या गावात पाणी विकायचे नाही म्हणत, चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर या तरुणाची थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहतुकीची गाडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तेजस अनिल शितोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारेगाव (ता.शिरुर) येथे राहुल पाचंगे यांच्या (एमएच १२ एसएच २३०६) या पाण्याच्या वाहनावरील चालक अंकुश पवार पिण्याचे पाणी विक्रीसाठी आलेला असताना तेजस शितोळे याने सदर चालकाला अडवून ‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही. असे मी कारेगावचा भाई आहे’, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मी काय आहे हे दाखवून देतो, असे म्हणून थेट अंकुश पवार याच्या ताब्यातील एमएच १२ एसएच २३०६ ही पाण्याची गाडी पेटवून दिली.

दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत राहुल विठ्ठल पाचंगे (वय ४२, रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तेजस अनिल शितोळे (रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे हे करत आहे.

गौर ग्रीन सोसायटीत भीषण आग; आग 11 व्या मजल्यापर्यंत पसरली

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गौर ग्रीन ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये बुधवारी (दि.29) सकाळी एका उंच इमारतीच्या आठव्या मजल्यावरून आगीच्या ज्वाला उसळल्याने घबराट पसरली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच आगीने नववा, दहावा आणि अकरावा मजला व्यापला. धुराचे दाट लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होते.

Patas Fire Incident : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला भीषण आग; मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक

Web Title: Water vending dispute escalates youth vehicle set ablaze incident in karegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime news
  • Karegaon

संबंधित बातम्या

Phursungi Murder : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार
1

Phursungi Murder : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला
2

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; ‘या’ कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं
3

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; ‘या’ कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण
4

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.