Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

आरोपींनी चाकूने हल्ला करून महिलेला जबरदस्तीने ऑटोरिक्षातून कुंबलगोडूजवळील एका घरात नेले. तेथे तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. तसेच तिला विवस्त्र करून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 06, 2026 | 12:09 PM
कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्...

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्...

Follow Us
Follow Us:

बंगळुरू : बंगळुरूत कर्जाच्या व्याजाची रक्कम न भरल्याच्या कारणावरून एका महिलेचे अपहरण करून तिला विवस्त्र करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सावजनिक करण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रेश्मा बानू, नाजथ आणि रेश्माचा पती सुहेल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी रेश्मा बानूकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर तिने रेश्मामार्फत नाजथकडून आणखी ५० हजार रुपये घेतले. आर्थिक अडचणींमुळे महिलेने ६ महिन्यांपासून व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. तसेच दोन महिन्यांपासून कर्जाचे हप्तेही थकले होते. यानंतर तिने रेश्माचा फोन नंबर ब्लॉक करून आईच्या घरी राहण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला पैसे परत करत नसल्याचे लक्षात येताच नाजथने महिलेला काम देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. ती तेथे पोहोचल्यानंतर रेश्मा बानू आणि तिचा पती सुहेल तेथे आले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला केला.

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

आरोपींनी चाकूने हल्ला करून महिलेला जबरदस्तीने ऑटोरिक्षातून कुंबलगोडूजवळील एका घरात नेले. तेथे तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. तसेच तिला विवस्त्र करून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि पैसे परत न केल्यास व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली.

आईने केली पोलिसात तक्रार

दरम्यान, आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आईने चंद्रा लेआउट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून महिलेचा शोध घेतला आणि तिला आरोपींच्या ताब्यातून सुरक्षितपणे सोडवले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अपहरण, मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील संपूर्ण परिस्थितीचा तसेच आरोपींच्या भूमिकेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Web Title: Woman abducted outright for loan recovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
1

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
2

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
3

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
4

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.