Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: अध्यात्माच्या नावाखाली पाप! शंकराचा ‘अवतार’ सांगत महिलेवर अत्याचार; व्हिडिओने ब्लॅकमेल आणि…, आरोपी फरार

पुण्यात भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याच्यावर अध्यात्माच्या नावाखाली 35 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 08:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘अवतार’ सांगत महिलेचा विश्वास जिंकून अत्याचार
  • फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप
  • गुन्हा दाखल होताच आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरू
पुणे: नाशिकचा अशोक खरात या भोंदू बाबाचे क्रूर कृत्य दररोज समोर येत आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली या भोंदुबाबाने शेकडो महिलांवर अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असता आता वसईच्या एका भोंदू बाबाने ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या स्वयंघोषित धर्मगुरूचे नाव ऋषिकेश वैद्य असे आहे. तो सध्या फरार आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; भोंदूने ‘मी शंकर, तू पार्वती…’ म्हणत अत्याचार

काय नेमकं प्रकरण?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ऋषिकेश वैद्य याने २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात भेटीत लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने सांगितले असून त्यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलीना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.

पोलीस तपास सुरु

बुधवारी रात्री या भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात झिरो नंबर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही. त्यामुळे आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Uttarpradesh Crime: नोएडा हादरलं! सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर तरुणीची रुळांवर मारली उडी; ICU मध्ये उपचार सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने महिलेची फसवणूक कशी केली?

    Ans: स्वतःला देवाचा अवतार सांगून विश्वास संपादन केला.

  • Que: अत्याचार कसा करण्यात आला?

    Ans: गुंगीचे औषध देऊन आणि नंतर ब्लॅकमेल करून.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: Woman sexually exploited by man claiming to be an avatar of lord shiva blackmailed with video evidenceaccused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.