Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शस्त्रक्रिया व्हायच्या आधी इंजेक्शन दिले अन्…; कणकवलीमध्ये महिलेसोबत घडले तरी काय?

दुपारी सुमारास श्रेया यांना शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच श्रेया अत्यवस्थ बनल्या. त्यांच्यावर रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टर्सनी तत्काळ उपचार सुरू केले,

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 03:01 PM
शस्त्रक्रिया व्हायच्या आधी इंजेक्शन दिले अन्...; कणकवलीमध्ये महिलेसोबत घडले तरी काय?

शस्त्रक्रिया व्हायच्या आधी इंजेक्शन दिले अन्...; कणकवलीमध्ये महिलेसोबत घडले तरी काय?

Follow Us
Follow Us:

शस्त्रक्रियेआधी दिलेल्या इंजेक्शनमुळे विवाहितेचा मृत्यू
अवघ्या काही सेकंदातच महिला अत्यवस्थ
कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील घटना

कणकवली: हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्रेया श्रीकांत लोकरे (४०, रा. कलमठ कोष्टीवाडी) यांचा शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती अस्वस्थ बनून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १२) दुपारी १.२० वा. सुमारास ही घटना घडली. श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलर्जी होती. मात्र, ही बाब त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रेया लोकरे या काही दिवसांपूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कॅम्पमध्ये दाखल झाल्या होत्या.

तपासणीत श्रेया यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसारच श्रेया गुरुवारी सकाळच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र, तपासणीमध्ये श्रेया याच्या बेंबीला सूज दिसून आली. परिणामी शस्त्रक्रिया शुक्रवारी करायचे रुग्णालयातील डॉक्टरांमार्फत ठरविण्यात आले.

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

दुपारी सुमारास श्रेया यांना शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच श्रेया अत्यवस्थ बनल्या. त्यांच्यावर रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टर्सनी तत्काळ उपचार सुरू केले.  त्यानंतर  अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलजी असल्याची चाब एका खासगी रुग्णालयात यापूर्वीच निदर्शनास आली होती. मात्र, ही बाब श्रेया यांच्या कुटुंबियांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत श्रेया यांचे पती श्रीकांत दगडू लोकरे (कलमठ-कोष्टीवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रेया यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आहे.

Palghar Accident: पोलिसांच्या भीतीने पळाले अन्… रेल्वे रुळावर मालगाडीची धडक; पालघरमध्ये तिघांचा मृत्यू

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

कणकवली शहरात खाजगी रुग्णालयांच्या तोडफोड प्रकरणानंतर डॉक्टर संघटनांनी २४ तास खाजगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यातील व आजूबाजूच्या गावांतील रुग्ण उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत असल्याने येथे रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. खाजगी रुग्णालये बंद असल्याने सरकारी रुग्णालयांवर उपचारांचा ताण वाढला असून, रुग्णांनी मात्र सरकारी रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा, वेळेवर उपचार आणि पुरेशी व्यवस्था मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Women death in kankavli hospital injection taken before surgery crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Kankavli

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.