Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रांजणगावात दुर्घटना! क्रेनचा हुक अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हुक तुटून पार्ट अंगावर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2024 | 05:52 PM
रांजणगावात दुर्घटना! क्रेनचा हुक अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हुक तुटून पार्ट अंगावर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील झामील स्टील कंपनीमध्ये शिवबाबू शाहू हा क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पार्ट उचलत असताना अचानक क्रेनचे हुक तुटून लोखंडी वजनदार पार्ट शिवबाबूच्या छातीवर पडून त्यावेळी शिवबाबू पाठीमागे असलेल्या पार्टमध्ये अडकला गेला, दरम्यान अन्य कामगारांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच शिवबाबूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

सदर घटनेत शिवबाबू कमलेश शाहू (वय २३ वर्षे सध्या रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे ) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत राजेश बुधानी शाहू (वय ३४ वर्षे रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे हे करत आहेत.

Web Title: Worker dies after crane hook breaks in ranjangaon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 05:49 PM

Topics:  

  • Compeny
  • maharashtra
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
1

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.