Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू

यवतमाळच्या भिसनी गावात नवजात बाळाच्या जन्माचा आनंद क्षणातच शोकात बदलला. पत्नी व बाळाला भेटायला दुचाकीने निघालेल्या पित्याचा अंधारात उभ्या ट्रॅक्टरला धडकून अपघाती मृत्यू झाला; मुलगा गंभीर जखमी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 31, 2025 | 11:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीने पांढरकवड्यात शासकीय रुग्णालयात नवजात मुलाला जन्म दिला
  • आनंदाची बातमी कळताच पिता 8 वर्षांच्या मुलासह दुचाकीने रुग्णालयात निघाले
  • अंधारात उभ्या ट्रॅक्टरला धडक; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाचा आनंद क्षणार्धात दु:खात बदलल्याचे समोर आले आहे.
आपल्या नवजात बाळाला भेटण्यासाठी निघालेल्या पित्यावर काळाने घात केल्याचे समोर आले आहे. पित्याचा वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या श्रीकांत नागोराव रामगडे (वय 36, रा. भिसनी) असे नाव आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील भिसनी गावात घडली आहे.

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

काय घडलं नेमकं?

श्रीकांत नागोराव रामगडे यांची पत्नी प्रसूतीसाठी पंढरकवड्यातील शासकीय रुग्णालयात दाखल होती. तिने एका मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी कळताच गवतील लोकांना ही खुशखबर सांगितली. आपल्या आठ वर्षीय मुलाला सोबत घेऊन ते दुचाकीवरून रुग्णालयात आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी निघाले. सोमवारी संध्याकाळी ते घराबाहेर पडले. अंधार असल्यामुळे त्यांना वाटेत उभा असलेला ट्रॅक्टर दिसला नाही आणि त्यामुळे, पीडित श्रीकांत यांची बाईक त्या ट्रॅक्टरवर धडकली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा आठ वर्षीय मुलाचा सुद्धा या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला.

ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी मुलाला आणि श्रीकांतला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच श्रीकांत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्रीकांत यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये अचानक शोककळा पसरली आहे.

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे आज, मंगळवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी हॉटेल अभिजितच्या जवळ पिकअप आणि दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पिकअपमधील दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य अंदाजे ३५ ते ३८ जण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे आणि कसा घडला?

    Ans: पांढरकवड्याकडे जात असताना अंधारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने अपघात झाला.

  • Que: मृत व जखमी व्यक्ती कोण आहेत?

    Ans: श्रीकांत नागोराव रामगडे (36) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Yavatmal accident they set out to meet their newborn baby but fate struck a cruel blow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
1

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…
2

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून
3

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
4

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.