Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…

यवतमाळच्या पांगडी गावात पत्नीने प्रियकरासोबत मिळून झोपलेल्या पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पती जागा झाल्याने कट फसला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट रचला.
  • विजेचा धक्का बसल्यानंतर पती बचावला.
  • पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक केली.
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधाला आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने भयानक कट रचला. गाढ झोपेत असतांना पतीला जिवंत मारण्यासाठी पत्नीने पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट रचला. मात्र हा कट फसला. घडलेली घटना यवतमाळ येथील पांगडी गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खडबड उडाली आहे.

Jalgaon Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात आली तरुणी; तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण ?

पीडित पती गजानन मोरे यांना त्यांच्या पत्नीचे गावातीलच विष्णू कडू वाटतात नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे घरात सतत वाद होत होते. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या पत्नीला कायमचे संपवण्यासाठी पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू या दोघांनी मिळून कट रचला.

तीन मे रोजी रात्री दोनच्या सुमारास गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत होते. त्यावेळी पत्नीने एका ॲल्युमिनियमची तार विजेच्या मुख्य प्रवाहाला जोडली आणि तिचे दुसरे टोक झोपलेल्या नवऱ्याच्या शरीराला लावले. यामुळे गजानन मोरेला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते मोठ्याने ओरडत जागे झाले. या भयानक प्रकारात त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला गंभीर जखमा झाल्या असून ते भाजले गेले आहेत.

आरोपी अटकेत

या घटनेनंतर गजानन यांनी कातडीने पोलिसात धाव घेतली. वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून घरातील विजेच्या तारा आणि अल्युमिनियमची तार जप्त केली आहे. पोलिसांनी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विश्वनाथ राम या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

‘मटण नीट शिजलं नाही’ म्हणून वाद; पतीच्या अपमानाने गृहिणीने विष प्राशन करून संपवलं जीवन

यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मटण नीट शिजले नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरी जेवायला आलेल्या मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे.

Beed Crime: संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील पांगडी गावात ही घटना घडली.

  • Que: पतीला मारण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला?

    Ans: विजेच्या तारेद्वारे पतीला शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Yavatmal crime plot to kill husband by electrocution for the sake of a lover husbands scream at 2 amand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी
3

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.