Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2024 : कोलकाता आणि बदलापूर लैंगिक अत्याचार ते मृतदेहाचे तुकडे, ‘या’ सायको किलरचे क्रौर्य पाहून संपूर्ण देश हादरला

Year Ender 2024 News : 2024 या वर्षाची सुरुवात गुन्हेगारीने सुरु झाली. कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार करुन हत्या प्रकरण असो किंवा बलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार...

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 12, 2024 | 08:30 PM
कोलकाता आणि बदलापूर लैंगिक अत्याचार ते मृतदेहाचे तुकडे, 'या' सायको किलरचे क्रौर्य पाहून संपूर्ण देश हादरला

कोलकाता आणि बदलापूर लैंगिक अत्याचार ते मृतदेहाचे तुकडे, 'या' सायको किलरचे क्रौर्य पाहून संपूर्ण देश हादरला

Follow Us
Follow Us:

Year Ender 2024 Crime News Marathi: 2024 या वर्षात सायको किलरचे अनेक भयानक प्रकरण पाहायला मिळाली. जसं की कोलकाता महिला डॉक्टरवरील अत्याचार करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेतील शिपाईकडून लैंगिक अत्याचार, अभिनेता सलमान खानला बिश्नोई गॅगकडून धमकी, तर बिश्नोई गॅगकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकीं यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.तर कर्नाटकमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची निर्घृण हत्या करुन तिचे 56 तुकडे करण्यात आले. अशा अनेक गुन्हेगारीमुळे देशात चर्चेचा विषय बनवला. या गुन्हेगारी करणाऱ्या सायको किलर्सची काहणी आंगावर काटा आणणारी आहे.

कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 10 ऑगस्ट 2024 रोजी पोलिसांनी संजय रॉय या आरोपीला अटक केली होती. त्याच्या एक दिवस आधी आरजी कारने रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संजय पोलिसांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचा. या आरोपीची 5 लग्ने झाली होती, पण त्याच्या क्रूरतेमुळे एकही लग्न टिकू शकले नाही. त्याने सर्व पत्नींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोणत्याही पत्नीला त्याच्यासोबत राहायचे नव्हते. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. सध्या तो कोलकाता येथील डॉक्टर हत्येप्रकरणी तुरुंगात आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार

13 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्या होत्या. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला.

न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी मागितली लाच; वाचा संपूर्ण प्रकरण

सलमान खानला धमकी

14 एप्रिल 2024 ला बॉलिवडूचा दबंग अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे गोळीबार केला. या गोळीबारात अभिनेता सुरक्षित असला तरी, गेल्या काही वर्षांत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईरकडून सलमानला सातत्याने धमक्या मिळत आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा टायगर असलेला सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आहे असा प्रश्न उपस्थित होतो.

बाबा सिद्धीकी यांची हत्या

12 ऑक्टोबर 2024 म्हणजेच दसरच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून घेण्यात आली. या प्रकरणी हैराण करणारे खुलासे केले जात आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडलेल्या शूटरला थेट झारखंडमध्ये ट्रेनिंग देण्यात आले.

कर्नाटक प्रकरण

कर्नाटकातील बेंगळुरू येथील 2 सप्टेंबर 2024 रोजी येथे महालक्ष्मी नावाच्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. महालक्ष्मीचे आधीच लग्न झाले होते. तिला एक मुलगीही आहे. पण ती पतीपासून वेगळी राहत होती. महालक्ष्मीला नंतर बॉयफ्रेंड रंजन रॉय याने हत्या केली असून तो ओडिशाचा रहिवासी होता. मुक्ती रंजन रॉय यांनीच महालक्ष्मीची हत्या केली होती. त्यानंतर त्याने मृतदेहाचे 59 तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले आणि तेथून पळ काढला. काही दिवसांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यावर खुनाचा प्रकार उघडकीस आला. रंजन रॉयला अटक करण्यासाठी पोलीस ओडिशात पोहोचले तेव्हा त्यांना कळले की मुक्ती रंजन यांनी आत्महत्या केली आहे.

बरेली प्रकरण

उत्तर प्रदेशातील बरेली येथील पोलिसांनी 11 महिलांची निर्घृण हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांवर अत्याचार करून त्यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करायचा. महिलांच्या दागिन्यांपैकी एक स्मृतीचिन्ह म्हणून सोबत नेले जाईल. बरेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप गंगवार असे आरोपीचे नाव आहे. तो बरेलीच्या नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बकरगंज समुआ या गावचा रहिवासी आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. कुलदीपचा विवाह भानपूर गावात राहणाऱ्या लॉन्गश्रीशी झाला होता. लॉन्गश्रीचे दुसरे लग्न झाले. त्यानंतर तो महिलांचा तिरस्कार करू लागला.

गुजरात प्रकरण

गुजरात पोलिसांनी एका सायको किलरला पकडला असून याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही सोडले नाही. मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावर तासनतास अत्याचार करायचा केला. गुजरात पोलिसांनी या नराधमाचे कारनामे उघड केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.मारेकरी राहुल सिंग जाट (29) हा रोहतक, हरियाणाचा रहिवासी असून तो अपंग आहे. गुजरातमधील वलसाडमध्ये 19 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याच आरोपावरून हा खुनी पकडला गेला.

भाजप आमदाराच्या मामाचा शेजाऱ्यानेच काढला काटा; कारणही आलं समोर

Web Title: Year ender 2024 crime kolkata or badlapur sexual assaults to body pieces the entire country was shocked by the brutality of psycho killer news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 08:30 PM

Topics:  

  • Badlapur
  • india
  • Kolkata
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल बदलला; दीर्घकालीन गुंतवणूक आणि बिटकॉइनला वाढती पसंती, कॉईनडीसीएक्सचा अहवाल
1

भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल बदलला; दीर्घकालीन गुंतवणूक आणि बिटकॉइनला वाढती पसंती, कॉईनडीसीएक्सचा अहवाल

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा! आता 35 किलोऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार
2

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा! आता 35 किलोऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर
3

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
4

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.