Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप

नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्काराच्या आरोपीचे सोन्याचे दागिने चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 18, 2025 | 10:19 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्काराच्या आरोपीचे सोन्याचे दागिने चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला चौकशीचे आदेश दिले आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणारा आरोपी याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो गिटार प्रशिक्षण अकॅडमीमध्ये येणाऱ्या अल्पवयीन तरुणीसोबत बलात्कार केल्याचा आरोप आरोपीवर आहे. सागर सिंग उर्फ सॅमसन परोसिया असे या आरोचे नाव असून त्याने सोनेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कराडकर यांच्यावर सोन्याचे दागिने घेतल्याचा गंभीर आरोप लावलाय. त्यानंतर न्यायालयाने संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे.

पोलीस कस्टडीमध्ये मारहाण न करण्याचं आमिष

पोलीस कस्टडीमध्ये मारहाण न करण्याचा आमिष दाखवत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोप परोसिया याने पोलिसांवर केला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीने न्यायालयातच पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीत नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या प्रकाणामुळे पोलीस विश्वात खळबळ उडाली आहे.

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

चार टक्के व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पैसे नसतील तर बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल अशा पद्धतीने अश्लिल बोलत मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे.याप्रकरणात सावकारी करणार्‍यावर सावकारी आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) आणि विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीने त्यांच्या दुकानाच्या नुतनीकरणासाठी राहुल काळभोर याच्याकडून २०२० मध्ये पाच लाख रूपये ४ टक्के व्याजाने घेतले होते. त्यांनी राहुल याचे २ लाख १० हजार व्याज स्वरूपात परत केले होते. तरी आरोपी तक्रारदाराच्या कुटुंबियांना त्रास देत होते. एकदा आरोपींनी तक्रारदारांच्या मुलाची बुलेट अडवून त्याची चावी काढून घेत पैशाची मागणी केली. त्यानंतर त्यांची कार तक्रारदाराच्या दुकानाला आडवी लावून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच आम्हाला शहाणपण शिकवता काय असे म्हणून अपमानीत केले. यावेळी तक्रारदाराचे पती त्यांना समजावुन सांगत असताना राहुल याने तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल असे अश्लिल भाषेत बोलून स्त्री मनास लज्जा होईल असे कृत्य केले. या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर

 

Web Title: You will not be killed in custody police allege taking gold from rape accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
1

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली
2

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?
3

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक
4

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.