Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या

भाग्यश्री नगरातील बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव येथील एका मोकळ्या मैदानात ही घटना घडली. दोघे मित्र घटनास्थळी बसून मद्यपान करत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादात लोकेश ठेंबरे याने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2026 | 08:28 AM
आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या

आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या

Follow Us
Follow Us:

पुणे : आईला अश्लील शिवीगाळ केल्याच्या संतापातून एका तरुणाचा दगडाने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे. मृत तरुणाचे नाव लोकेश ठेंबरे असे आहे.

भाग्यश्री नगरातील बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव येथील एका मोकळ्या मैदानात ही घटना घडली. दोघे मित्र घटनास्थळी बसून मद्यपान करत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादात लोकेश ठेंबरे याने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातच आरोपीचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात अल्पवयीन आरोपीने जवळच पडलेला दगड उचलला आणि लोकेश याच्या डोक्यात जोरदार वार केला. या वारामुळे लोकेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Telangana Crime : तेलंगणात थरारक घटना ! जावयाने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यात हेल्मेट मारून केली हत्या; CCTV मुळे उघड झाला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो आईला दिलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून होता आणि त्यातूनच त्याने ही कृत्य केल्याचे त्याने सांगितले. आता याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पुण्यात बापाने केला दोन मुलांचा खून

दुसऱ्या एका घटनेत, पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मोशीमध्ये राहणाऱ्या एका पित्याने दोन मुलांना चला तुम्हाला फिरायला घेवून जातो म्हणून घेवून गेला. फिरायला ते पण थेट आळेफाटा परिसरात एका निर्जनस्थळी घेवून गेला. तिथे गेल्यावर त्याने आपली दोन मुल त्यानं गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये लहान चिमुकली हर्षदा शिंदे हिचा मृत्यू झाला आहे. मात्र नशीब बलवत्तर म्हणून मुलगा वाचला आणि तो शुद्धीवर आल्यावर तो एका रस्त्याला चालत आला. मुलाला रडताना पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांच्या हवाली केली आणि त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

Web Title: Young man murdered for abusing mother incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.