Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

अजित पवार हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असून, सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याने संबंधित तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर पती व त्याच्या कुटुंबीयांकडून तरुणीला हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 01:14 PM
इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ratnagiri Crime : चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई ! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत

पोलिसांच्या माहितीनुसार, अजित पवार हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असून, सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याने संबंधित तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर पती व त्याच्या कुटुंबीयांकडून तरुणीला हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. माहेरहून दागिने आणावेत, अशी मागणी करत आरोपींकडून सातत्याने मानसिक छळ करण्यात येत होता. हा त्रास असह्य झाल्याने तरुणीने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Thane Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

दरम्यान, मुलीचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास आंबेगाव पोलिसांकडून केला जात आहे.

बीडमध्ये विवाहितेची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत,  एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Young woman commits suicide due to dowry harassment incident pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.