Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Crime: हॉटेलमध्ये तरुणीचा गळफास, बॉसवर मानसिक छळाचा आरोप; अंबरनाथच्या बड्या व्यावसायिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

अंबरनाथच्या S-3 पार्क हॉटेलमध्ये तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी बॉस भगवान लोटेवर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 10:41 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • S-3 पार्क हॉटेलमध्ये तरुणीची आत्महत्या
  • बॉसवर मानसिक छळ व दबावाचा आरोप
  • आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. S-3 पार्क हॉटेलमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लोटे याला अटक केली जाणार आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुणी ही भगवान लोटच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. त्यांच्यात प्रेमसंबंध होते, तसंच लोटे हा मृत तरुणीकडून मनी लॉंडरिंगचं काम करून घेत होता. मात्र, तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Nagpur Crime: नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! सिगारेटच्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

१० एप्रिल रोजी भगवान लोटे याने तरुणीला S-3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावून तिच्याशी प्रत्यक्ष, कॉल, चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हॉटेलमध्ये तरुणीने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. कालांतराने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, तसंच भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली.

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपीचा शोध घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काशिगाव पोलिसांची मोठी कारवाई; 50 हून अधिक गुन्ह्यांचा आरोपी अटक

काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. दिपक इंद्रभूषण झा (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर राज्यासह इतर राज्यांमध्ये तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अंबरनाथमधील S-3 पार्क हॉटेलमध्ये ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर कोणता आरोप आहे?

    Ans: मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Young woman found hanged in hotel boss accused of mental harassmentcase finally registered against prominent ambernath businessman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.