Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या बसमधे तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला; बारामतीत थरकाप उडवणारी घटना

बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2025 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून हा सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. आरोपीला कसं ताब्यात घेतलं जाणून घेऊया

Raigad Crime : नातवानेच केली आजोबाची क्रूर हत्या; धारदार शस्त्रांनी डोक्यात वार केलं, नंतर हाताच्या नसा कापल्या आणि…

नेमकं घडलं काय?

बारामतीहुन इंदापूरला शुक्रवारी सकाळी इंदापूर आगाराची एसटी बस जात होती. काटेवाडी परिसरात पोहोचली असतांना ही घटना घडली. बसच्या मागच्या सीटवर एक तरुण बसून होता. त्याच्या बाजूला बसलेल्या तरुणावर त्याने अचानक बागेतून कोयता काढून सपासप वार केले. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी बसमध्ये गर्दी होती. या हल्ल्याने प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडाला.

हल्लेखोर तरुणाने पीडित तरुणावर तर वार केला आणि त्याने स्वतः च्या गळ्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसमधील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला थांबवलं. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुण हा काटेवाडी येथे बसमधून उतरला आणि जखमी अवस्थेत तिथून निघून गेला. हल्ला केल्यानंतर आरोपी अनवाणी पायाने, अर्धवट कपड्यांमध्ये आणि हातात कोयता घेऊन बसमधून उतरून पळून जाण्याच्या तयारीत होता.मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोपी ताब्यात?

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मानसिकरीत्या अस्वस्थ असल्याचं समोर आला आहे. त्याने हा हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पेशाने शिक्षिका, ८ पुरुषांशी लग्न केले होते, ९ व्या पुरुषाच्या शोधात होती… अखेर दरोडेखोर वधू समीरा फातिमाला अटक

Web Title: Youth attacked with sharp weapon in a moving bus shocking incident in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
1

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

Jalna Politics: भाजप उमेदवाराला समर्थन आणि पक्षाशी गद्दारी;काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता
2

Jalna Politics: भाजप उमेदवाराला समर्थन आणि पक्षाशी गद्दारी;काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर
3

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
4

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.