Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?

UP Crime News: ग्रेटर नोएडा येथे एका ट्रेनी डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या प्रकरणात नेमके काय घडले हे जाणून घेऊयात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2025 | 04:47 PM
जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीत एका तरुणाने केली आत्महत्या 
पोलिस करत आहेत तपास 
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा येथे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे आपला जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रेटर नोएडा येथे एका ट्रेनी डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या प्रकरणात नेमके काय घडले हे जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा भागात एक ट्रेनी डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे. इमारतीमधून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे. ट्रेनी डॉक्टरने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून  उडी मारून आपले जीवन संपवले आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासणीसाठी पाठवला आहे.

हा तरुण वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेत होता. तरुणाने 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याने हे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील घरातच असल्याचे समोर आले आहे. मात्र तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण सापडू शकले नाही. कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

प्रेमात अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या

एका तरुणाला त्याच्या प्रेमामध्ये अपयश आले. त्यामुळे त्याने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयश आल्याने तरुणाने आपले जीवन संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इश्क है या दर्द? प्रेमप्रकरणात अपयशी तरुण 11 व्या मजल्यावर गेला अन्…; वाचा मन सुन्न करणारी घटना

प्रेम ही एक निर्मळ भावना आहे. खरे प्रेम मिळणे ही आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. मात्र तेच प्रेम न मिळाले नाही तर आपल्याला अतीव दु:ख होते. काही जण यातून सावरतात. तर काही जण चुकीचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. प्रेमामध्ये अपयश आल्यामुळे तरुणाने आपले जीवन संपवले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, ते जाणून घेऊयात

दरम्यानया तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला आहे. हा तरुण 11 व्या मजल्यावरून उडी मारत असल्याचे कळताच त्या ठिकाणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास तास हे बचावकार्य सुरू असल्याचे समोर आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही.

Web Title: Youth trainee doctor jumping 21 floor and loss their life greater noida delhi crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • crime news
  • Sucide News

संबंधित बातम्या

18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर
1

18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर

Thane Crime News: ठाण्यात दोन जणांवर जीवघेणा हल्ला; शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा
2

Thane Crime News: ठाण्यात दोन जणांवर जीवघेणा हल्ला; शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, महिलेने केले गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
3

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, महिलेने केले गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका
4

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.