Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Elections: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, ७० जागांसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहे. चला जाणून घेऊया दिल्ली निवडणुकीत लढणाऱ्या उमेदवारांची यादी

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 09, 2025 | 01:23 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (फोटो सौजन्य-X)

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Elections News Marathi: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मंगळवारी दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर, दिल्लीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आणि ती निवडणुका संपेपर्यंत लागू राहील. राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत.

निवडणूक आयोगाने सांगितले की, दिल्लीत सुमारे १.५५ कोटी मतदार आहेत. ज्यात ७१.७४ लाख महिला आणि २ लाखांहून अधिक पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेत ७० मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ दिल्लीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ चा संपूर्ण वेळापत्रक

  • राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख
  • नावनोंदणीची शेवटची तारीख
  • नामांकनांच्या छाननीची तारीख
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
  • मतदानाची तारीख
  • निकालाची तारीख
  • निवडणूक पूर्ण होण्याची तारीख

निर्वाचन क्षेत्र- भाजपा उम्मीदवार -काँग्रेस उम्मीदवार

1 नरेला – दिनेश भारद्वाज (आप) – अरुणा कुमारी (काँग्रेस)
2 बुराड़ी-  संजीव झा (आप) –  मंगेश त्यागी (काँग्रेस)
3 तिमारपुर – सुरेन्द्र पाल सिंह बिट्टू (आप)
4 आदर्श नगर – मुकेश गोयल (आप) – राज कुमार भाटिया (भाजपा) – शिवांक सिंघल (काँग्रेस)
5 बादली – अजेश यादव (आप)  दीपक चौधरी (भाजपा) – देवेन्द्र यादव (काँग्रेस)
6 रिठाला – मोहिंदर गोयल (आप) – कुलवंत राणा – सुशांत मिश्रा
7 बवाना (एससी)-  जय भगवान (आप)
8 मुंडका – जसबीर कराला (आप)
9 किरारी-  अनिल झा (आप)
10 सुल्तानपुर माजरा (एससी) – मुकेश कुमार अहलावत (आप)-  जय किशन (काँग्रेस)
11 नांगलोई जाट – रघुविंदर शौकीन (आप) – मनोज शौकीन (भाजप) – रोहित चौधरी (काँग्रेस)
12 मंगोल पुरी (एससी) – राकेश जाटव धर्मरक्षक (आप) – राजकुमार चौहान (भाजप)-  हनुमान चौहान (काँग्रेस)
13 रोहिणी-प्रदीप मित्तल (आप)-विजेन्द्र गुप्ता (भाजप)
14 शालीमार बाग- बंदना कुमारी (आप)- रेखा गुप्ता (भाजपा) -प्रवीण जैन (काँग्रेस)
15 शकूर बस्ती – सत्येन्द्र जैन (आप) – सतीश लूथरा (काँग्रेस)
16 त्रि नगर – प्रीति तोमर (आप)-  सतेन्द्र शर्मा (काँग्रेस)
17 वजीरपुर-  राजेश गुप्ता (आप) – रागिनी नायक (काँग्रेस)
18 मॉडल टाउन-  अखिलेश पति त्रिपाठी (आप) – अशोक गोयल (भाजप)
19 सदर बाज़ार – सोम दत्त (आप) – अनिल भारद्वाज (काँग्रेस)
20 चांदनी चोक- पुनरदीप सिंह साहनी (आप)-  मुदित अग्रवाल (काँग्रेस)
21 मटिया महल – शोएब इकबाल आसिम (आप) –  अहमद खान (काँग्रेस)
22 बल्लीमारान- इमरान हुसैन (आप) – हारून यूसुफ (काँग्रेस)
23 करोल बाग (एससी)- विशेष रवि (आप) – दुष्यंत कुमार गौतम (भाजप)
24 पटेल नगर (एससी) – परवेश रतन  (आप) – राज कुमार आनंद (काँग्रेस)
25 मोती नगर – शिव चरण गोयल (आप) – राजेंद्र नामधारी (काँग्रेस)
26 मादीपुर (एससी) – राखी बिडलान (आप) – जे.पी. पंवार (काँग्रेस)
27 राजौरी गार्डन – धनवती चंदेला (आप)- मनजिंदर सिंह सिरसा (भाजप) – धर्मपाल चंदेला (काँग्रेस)
28 हरि नगर- राज कुमारी डिल्लन (आप)
29 तिलक नगर -जरनैल सिंह (आप) – पी एस बावा (काँग्रेस)
30 जनकपुरी – प्रवीण कुमार (आप) –  आशीष सूद (भाजप)
31 विकासपुरी – महिंदर यादव (आप)
32 उत्तम नगर- पॉश बालियान (पूजा नरेश बालियान)  – मुकेश शर्मा (काँग्रेस)
33 द्वारका- विनय मिश्रा (आप)-  आदर्श शास्त्री (काँग्रेस)
34 मटियाला – सुमेश शौकीन (आप)- रघुविंदर शौकीन (काँग्रेस)
35 नजफगढ़ – तरुण यादव (आप)
36 बिजवासन – सुरेन्द्र भारद्वाज (आप) – कैलाश गहलोत (भाजप)- देवेंद्र सहरावत (काँग्रेस)
37 पालम – जोगिंदर सोलंकी (आप)
38 दिल्ली कैंट – वीरेंद्र सिंह कादियान (आप)-  प्रदीप कुमार उपमन्यु (काँग्रेस)
39 राजिंदर नगर- दुर्गेश पाठक (आप) –  विनीत यादव (काँग्रेस)
40 नई दिल्ली – अरविंद केजरीवाल (आप)- परवेश साहिब सिंह (भाजप)-  वर्मा संदीप दीक्षित (काँग्रेस )
41 जंगपुरा- मनीष सिसोदिया (आप) – सरदार तरविंदर सिंह मारवाह (भाजप)- फरहान सूरी (काँग्रेस)
42 कस्तूरबा नगर – रमेश पहलवान (आप) – अभिषेक दत्त (काँग्रेस)
43 मालवीय नगर- सोमनाथ भारती (आप) -सतीश उपाध्याय (भाजप) -जितेन्द्र कुमार कोचर (काँग्रेस)
44 आर.के.पुरम- प्रमिला टोकस (आप)- अनिल शर्मा (भाजप)
45 महरौली – नरेश यादव (आप)- गजेन्द्र यादव (भाजप)- पुष्पा सिंह (काँग्रेस )
46 छतरपुर – ब्रह्म सिंह तंवर (आप)- करतार सिंह तंवर (भाजप) – राजिंदर तंवर (काँग्रेस)
47 देवली (एससी)- प्रेम कुमार चौहान (आप)- राजेश चौहान (काँग्रेस)
48 अंबेडकर नगर (एससी)- अजय दत्त (आप)-  खुशीराम चुनार (भाजप)- जय प्रकाश (काँग्रेस)
49 संगम विहार- दिनेश मोहनिया (आप)- हर्ष चौधरी (काँग्रेस)
50 ग्रेटर कैलाश- सौरभ भारद्वाज (आप) – गर्वित सिंघवी (काँग्रेस)
51 कालकाजी -आतिशी (आप) -रमेश भिदुरी (भाजप)
52 तुगलकाबाद- सही राम (आप)
53 बदरपुर- राम सिंह नेताजी (आप) -नारायण दत्त शर्मा (भाजप)
54 ओखला – अमानतुल्लाह खान (आप)
55 त्रिलोकपुरी (एससी)- अंजना परचा (आप) – अमरदीप (काँग्रेस)
56 कोंडली (एससी)- कुलदीप कुमार (आप) – अक्षय कुमार (काँग्रेस)
57 पटपड़गंज -अवध ओझा (आप)- रविंदर सिंह नेगी (भाजप)- चौ. अनिल कुमार (काँग्रेस)
58 लक्ष्मी नगर – बी बी त्यागी (आप)- सुमित शर्मा (काँग्रेस)
59 विश्वास नगर- दीपक सिंघला (आप)- ओम प्रकाश शर्मा (भाजप)
60 कृष्णा नगर – विकास बग्गा (आप)- डॉ. अनिल गोयल (भाजप) – गुरचरण सिंह राजू (काँग्रेस)
61 गांधी नगर- नवीन चौधरी (दीपू) (आप)- सरदार अरविंदर सिंह लवली (भाजप)
62 शाहदरा- पदमश्री जितेंदर सिंह शंटी (आप)
63 सीमापुरी (एससी) -वीर सिंह धिंगान (आप)- सुश्री कुमारी रिंकू (भाजप)- राजेश लिलोठिया (काँग्रेस)
64 रोहतास नगर- सरिता सिंह (आप) -जितेन्द्र महाजन (भाजप)
65 सीलम पुर –  चौधरी जुबैर अहमदन (आप) – अब्दुल रहमान (काँग्रेस)
66 घोंडा – गौरव शर्मा (आप) – अजय महावर (भाजप)
67 बाबरपुर- गोपाल राय  (आप)- हाजी मोहम्मद इशराक खान (काँग्रेस)
68 गोकलपुर (एससी) – सुरेन्द्र कुमार (आप) – प्रमोद कुमार जयंत (काँग्रेस)
69 मुस्तफाबाद – आदिल अहमद खान (आप) – अनिल महंदी (काँग्रेस)
70 करावल नगर- मनोज त्यागी (आप)-  पीके मिश्रा (काँग्रेस )

Web Title: Full list of candidates of all parties for 70 seats in delhi assembly elections 2025 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • delhi

संबंधित बातम्या

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
1

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
3

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
4

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.