Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

maharashtra election result 2024 : दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवला जाणारा…; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. पहिल्या फेरीच्या मोजणीमध्ये तरी भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. याबाबत आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यम संवाद साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 23, 2024 | 10:03 AM
पुण्याचं पालकमंत्रिपद स्वीकारणार का?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

पुण्याचं पालकमंत्रिपद स्वीकारणार का?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पार पडली असून पोस्टल मतपत्रिका मोजणी पार पडली आहे. यामध्ये पुण्यातील निकाल समोर येत असून पुण्यातील कोथरुडमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आता माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांवर मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडले. आता आज(दि.23) मतमोजणी होत असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 160 जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोथरूडमध्ये फक्त लीड मोजायचा आहे. या ठिकाणच्या जनतेशी माझी नाळ इतकी जोडली गेलीये की, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने माझा विजय होईल, हे निश्चित आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात 160 पेक्षा जास्त महायुतीला मिळणार आहे. या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल.  राज्यात लोकसभेनंतर केलेली काम दिलेले योजनांचा आलेले निकालात फायदा दिसून येतोय. विरोधकांनी चुरस निर्माण केल्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीची लढत झाली होती. आता मतमोजणी होत असून निकालांचा कल हाती येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला कॉंग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर हेमंत रासने यांनी आघाडी घेतली आहे. तर कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांची सुरुवातीपासून आघाडी आहे. हडपसरमध्ये चेतन तुपे हे तब्बल 10,520 मतांनी आघाडीवर आहेत. तर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या फेरी अखेर अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे 8,391 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे 8,298 मतांनी आघाडीवर आहेत.

Web Title: Maharashtra vidhan sabha assembly election results live update 2024 chandrakant patil in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • maharashtra election 2024

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटील यांची घोषणा ! लवकरच ‘या’ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरु होणार एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती
1

चंद्रकांत पाटील यांची घोषणा ! लवकरच ‘या’ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरु होणार एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
2

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
3

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
4

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.