• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Samadhan Autade Criticized On His Opposition Nrka

‘ज्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली, त्यांना जागा दाखवणार’; समाधान आवताडे यांचा निर्धार

ज्यांना गेले तीन वर्षात सत्तेत भागीदारी दिली, त्याच लोकांनी जनतेची ऐनवेळी साथ सोडली. मात्र, आता निवडून येणे शक्य नसल्याचे त्यांना दिसू लागल्यानेच त्यांनी जनतेचे उंबरे झिजवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2024 | 11:36 AM
'ज्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली, त्यांना जागा दाखवणार'; समाधान आवताडे यांचा निर्धार

File Photo : Samadhan Autade

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : ज्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून, ऐनवेळी ज्यांनी जनतेचे साथ सोडत जनतेची फसवणूक करणे पसंत केले, ज्यांनी विकासकामांना हिरावून घेण्यासाठी ज्यांनी सह्या केल्या, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. येत्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत कमळ या चिन्हाला मतदान करा, असे आवाहन समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील प्रचारदौऱ्याच्या सभेत बोलताना केले.

हेदेखील वाचा : “गेल्या १५ वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे…”; गावभेटीदरम्यान समाधान आवताडेंची भालकेंवर टीका

सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच अनेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती पाहायला मिळत आहेत. यातील सर्वात रंगतदार लढत म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहिले जात आहे. या मतदारसंघात सलग-तीन टर्म आमदार असणारे स्वर्गीय भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मंगळवेढा येथील विद्यमान आमदार समाधान आवताडे या एका शेतकरी पुत्राने थेट आव्हान देत जेरीस आणून सोडले आहे.

महायुती कमळ या चिन्हावर लढणाऱ्या समाधान आवताडे यांचा सामना स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्यासोबत होणार आहे. काल समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील या गावामध्ये गावभेट दौरे आयोजित करण्यात आले होते. समाधान आवताडे यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे तसेच कमळ चिन्हाबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना समाधान आवताडे यांनी विरोधी गटाचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या 15 वर्षांत सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. सोबतच यांनी 15 वर्षांत जेवढा विकास केला नाही, तेवढा विकास मी तीन वर्षात करून दाखविला आणि इथून पुढेही याच्या पेक्षाही जास्त विकास करून दाखवीन, असे आवाहनही लोकांना केले.

…त्याच लोकांनी जनतेची ऐनवेळी साथ

ज्यांना गेले तीन वर्षात सत्तेत भागीदारी दिली, त्याच लोकांनी जनतेची ऐनवेळी साथ सोडली. मात्र, आता निवडून येणे शक्य नसल्याचे त्यांना दिसू लागल्यानेच त्यांनी जनतेचे उंबरे झिजवले. मात्र, गेल्या 15 वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे त्यांना मागच्या पोटनिवडणुकीत तिथूनही रिकाम्या हाताने परत यावे लागले. इथेच त्यांचा पराभव झाला, असा घणाघात त्यांनी भगीरथ भालके यांच्यावर केला.

दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे समाधान आवताडे

दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांची ओळख निर्माण झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता समाधान आवताडे म्हणजे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. यावेळी अनेक प्रमुख मान्यवर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अशा मध्येच 22 गावांमध्ये समाधान आवताडे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पंढरपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद मिटला; ‘या’ दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना यश

Web Title: Samadhan autade criticized on his opposition nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Samadhan Autade

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.