Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत आता देवी तुळजाभवानी आणि महादेवांच्या दैवी विवाहाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून संपूर्ण राजवाड्यात भव्य विवाहसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 05:58 PM
Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
Follow Us
Follow Us:
  • आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा
  • अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
Aai Tuljabhavani Marathi Serial : कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत आता देवी तुळजाभवानी आणि महादेवांच्या दैवी विवाहाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून संपूर्ण राजवाड्यात भव्य विवाहसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. पंचदेवींतर्फे पारंपरिक ओवाळणीने या लग्नविधीला भव्य सुरुवात झाली असून देवीच्या अनोख्या केळवणाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे या केळवणाच्या आमंत्रणांचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्यात कोणती देवी तुळजाचे मायेचे केळवण करणार हे रहस्य निर्माण झाल्यामुळे या आगामी भागांबद्दल प्रेक्षकांना विशेष उत्कंठा आहे.या केळवणाचे निमंत्रणही अनोखे आहे, तुळजाभवानीसाठी एक खास रहस्यमय निमंत्रण येतं, एक निरोप्या तिच्यासमोर खलिता आणतो आणि तो उघडताच त्यातून चमकणारं श्रीयंत्र हवेत झेपावतं.

Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री

lतेवढ्यातच एका  क्षणात त्या श्रीयंत्रातून देवीभोवती चार श्रीयंत्र निर्माण होतात आणि आवाज घुमतो “मी तुझी वाट पाहत आहे. मला तुझं केळवण करायचं आहे.” त्यानंतर गुलाब पाकळ्यांचा सुंदर वर्षाव तुळजाभवानीवर होतो आणि तिचा चेहरा आनंदाने खुलून जातो. पण हे निमंत्रण कोणी पाठवलंय? नाव नाही, पत्ता नाही. तुळजाला मात्र खात्री आहे, हे तिच्या संखीचं प्रेमाचं निमंत्रण आहे. आता प्रश्न एकच कोण करणार आहे तुळजाचे मायेचे केळवण?. आई तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाच्या अद्भूत महिन्यातला हा अविस्मरणीय सोहळा त्यातला रहस्यामुळे विशेष ठरणार आहे.

तेजश्री प्रधान आणि राकेश बापटचं लग्न ? अभिनेत्याने सांगितला तो किस्सा म्हणाला नातेवाईक देखील….

Web Title: Aai tulja bhavani marathi serial in supernatural wedding ceremony curiosity about the unique ceremony is at its peak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Marathi Serial
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
1

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा
2

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
3

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘Mi Jinkun Ghein Saara’मध्ये रंगणार नवा संघर्ष
4

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘Mi Jinkun Ghein Saara’मध्ये रंगणार नवा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.