Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aakhri Sawal Movie : अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसाठी झाला भावूक; म्हणाला, ‘पडलो तरी मला उठवण्यासाठी…’

भिनेत्याने आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय दत्त लवकरच 'खलनायक'चा सिक्वेल असलेल्या 'खलनायक रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. 'खलनायक रिटर्न्स'च्या कार्यक्रमादरम्यान संजय दत्त भावूक झालेला दिसला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2026 | 01:02 PM
Aakhri Sawal Movie : अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसाठी झाला भावूक; म्हणाला, 'पडलो तरी मला उठवण्यासाठी...'

Aakhri Sawal Movie : अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसाठी झाला भावूक; म्हणाला, 'पडलो तरी मला उठवण्यासाठी...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, अभिनेत्याने आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय दत्त लवकरच ‘खलनायक’चा सिक्वेल असलेल्या ‘खलनायक रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘खलनायक रिटर्न्स’च्या कार्यक्रमादरम्यान संजय दत्त भावूक झालेला दिसला. त्याने आपल्या पत्नीचे भरभरून कौतुक केले.

‘खलनायक रिटर्न्स’च्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नी मान्यता दत्तचे आभार मानताना दिसत आहे. मी माझ्या पत्नीचे आभार मानतो. मान्यता दत्त माझ्या आयुष्यात नेहमीच माझी ताकद राहिली आहे. जेव्हा कधी मी पडतो, तेव्हा मला उठवण्यासाठी माझ्या गळ्यात एक हात असतो.

Khalnayak Returns : भयानक अवतारात दिसला संजय दत्त, लुक पाहून अंगावर येईल काटा; 1993 च्या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

संजय दत्तचा चित्रपट ‘खलनायक रिटर्न्स’ हा १९९३ च्या कल्ट क्लासिक ‘खलनायक’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागात संजय दत्तने बल्लूची भूमिका साकारली होती. ‘खलनायक’मध्ये संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता, ३३ वर्षांनंतर, तो याच भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘खलनायक रिटर्न्स’चा एक छोटा टीझरही रिलीज

‘खलनायक रिटर्न्स’चा एक छोटा टीझरही रिलीज झाला असून, त्यात संजय दत्तची दमदार स्टाईल पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपातही दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. संजय दत्तने इन्स्टाग्रामवर ‘खलनायक रिटर्न्स’चे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचा भयानक आणि अंगावर काटा आणणारा लूक दिसत आहे.

Web Title: Actor sanjay dutt gets emotional for his wife maanayata dutt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

‘वाराणसी’मध्ये रामायणातील भव्य युद्धाचा थरार; लेखकाने उलगडले कथानकातील मोठे रहस्य, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
1

‘वाराणसी’मध्ये रामायणातील भव्य युद्धाचा थरार; लेखकाने उलगडले कथानकातील मोठे रहस्य, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! ठरला सुपरहिट
2

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! ठरला सुपरहिट

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास
3

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास

Shilpa Shinde: शिल्पा शिंदेच्या खोट्या लैंगिक छळ प्रकरणावर AICWA निवेदन जारी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
4

Shilpa Shinde: शिल्पा शिंदेच्या खोट्या लैंगिक छळ प्रकरणावर AICWA निवेदन जारी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.