Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Narkar Saree Brand : Scam Alert! ऐश्वर्या नारकरांच्या Brand च्या नावाने 4 जणांचे खाते निकामी?

ऐश्वर्या नारकर यांनी ‘Thread And Thumka’ ब्रॅण्डच्या नावाने होत असलेल्या स्कॅमबाबत इशारा दिला आहे. या प्रकरणात 3 ते 4 ग्राहक फसवणुकीला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 06:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • या Brand चे 3 ते 4 ग्राहक या Scam ला बळी पडले आहेत.
  • शेअर केलेल्या पोस्टमध्ये थ्रेड अँड ठुमका या ब्रॅण्डच्या नावाने झालेल्या Scam विषयी सांगितले आहे
  • ऐश्वर्या म्हणते की, “Thread And Thumka Saree Brand चा Gpay Business आहे.
Actress Aishwarya Narkar यांनी तितिक्षा तावडे तसेच अभिनेत्री सुरुची अडारकरसह एका व्यवसायाला सुरुवात केली होती. Thread And Thumka हे साड्यांचे Brand असून तिन्ही अभिनेत्री Partnership मध्ये व्यवसाय करतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, पोस्टमधून समस्येचे निवारणही ऐश्वर्या नारकरांनी दिले आहे. Thread And Thumka या Brand च्या नावाने बाजारात Scam होत आहे. या Brand चे 3 ते 4 ग्राहक या Scam ला बळी पडले आहेत. त्याबद्दल काही महत्वाची माहिती देण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना या Scam ला बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी ऐश्वर्या नारकरने पोस्ट शेअर केली आहे.

CinemaCon 2026: ‘रामायण’चा जागतिक स्तरावर डंका, भारतीय कथेला मिळणार ग्लोबल ओळख; 2026 मधील सर्वात भव्य चित्रपट

काय म्हणाली ऐश्वर्या नारकर?

ऐश्वर्या नारकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये थ्रेड अँड ठुमका या ब्रॅण्डच्या नावाने झालेल्या Scam विषयी सांगितले आहे. तिचे म्हणणे आहे की “सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून Thread And Thumka Brand चा अधिकृत Whatsapp क्रमांक त्यांच्यापैकी कुणी शेअर करत नाही. जर कुणा ग्राहकाला ते दिसून आले, तर ते Fake Number आहे, त्यामुळे त्यावर Payment मुळीच करू नये.” ऐश्वर्या म्हणते की, “Thread And Thumka Saree Brand चा Gpay Business आहे. त्यामुळे ग्राहकाने त्याची खात्री करून घ्यावी. तसेच ब्रॅण्डचा whatsapp number हा थ्रेड अँड ठुमका या नावानेच अधिकृतरीत्या सेव्ह आहे. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी नावाचीही खात्री करून घ्यावी.”

Sankarshan Karhade : रंगणार अभिनयाचा मेळा! अशोक मामांच्या जोडीला, संकर्षण कऱ्हाडे आला; शेअर केली पोस्ट, दिली खुशखबर


ऐश्वर्या नारकर म्हणते की, “Brand चा अधिकृत whatsapp number ग्राहकाला थेट DM केला जातो. कमेंट्सच्या माध्यमातून मिळणारे नंबर scam आहेत, त्यावर कोणतेही पेमेंट करू नये.” तसेच आतापर्यंत 3 ते 4 जणं या Scam ला बळी पडले आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांची माफी मागितली असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नसल्याने त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

Web Title: Actress aishwarya narkar issues a cautionary warning regarding the thread and thumka scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Cotton Saree
  • scam
  • Scam Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.