Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सपने वर्सेस एव्हरीवन 2’च्या यशानंतर Ambrish Vermaची भावनिक पोस्ट; Arunabh Kumar यांच्याबद्दल व्यक्त केल्या भावना

अभिनेता आणि निर्माता Ambrish Verma याने Arunabh Kumar यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तसेच The Viral Feverच्या ‘NCR Days’ आणि ‘Sapne vs Everyone 2’ या मालिकांवरील कामाच्या अनुभवाबद्दल आपली मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 20, 2026 | 11:02 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मनोरंजन विश्वातील आघाडीचा आशय निर्माता The Viral Fever (TVF) आज आपल्या दर्जेदार आणि वास्तववादी कथांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.वेब सिरीजपासून ते तरुणाईशी जोडलेल्या कथांपर्यंत, TVF ने नेहमीच वेगळा आणि वास्तवाशी जोडलेला आशय सादर केला आहे. त्यामुळेच प्रेक्षकांकडून त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल कायमच मोठी उत्सुकता पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर ‘Sapne vs Everyone 2’ या मालिकेला मिळालेलं अफाट यश विशेष ठरलं आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत चर्चेत आली असून, तिच्या यशामुळे TVF पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आहे.

या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर उपलब्ध झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या प्रचंड यशानंतर अलीकडेच प्राइम व्हिडिओवर त्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला असून, तो आता ओटीटी विश्वात मोठा गाजत आहे.

अभिनेता आणि निर्माता Ambrish Verma याने Arunabh Kumar यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तसेच The Viral Feverच्या ‘NCR Days’ आणि ‘Sapne vs Everyone 2’ या मालिकांवरील कामाच्या अनुभवाबद्दल आपली मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला की, Arunabh Kumar एखाद्या व्यक्तीची प्रामाणिक मेहनत लगेच ओळखतात, कारण त्यांनी स्वतः शून्यातून सुरुवात करून The Viral Feverसारखं मोठं विश्व उभं केलं आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या निर्मात्यामध्ये जिद्द आणि मेहनत दिसली की त्या व्यक्तीसाठी त्यांच्या मनात एक वेगळं स्थान तयार होतं.

Ambrish Verma याने पुढे सांगितलं की, त्याने जेव्हा जेव्हा एखादी कल्पना Arunabh Kumar यांच्याकडे नेली—मग ती ‘NCR Days’ असो किंवा ‘Sapne vs Everyone 2’—तेव्हा त्याला नेहमीच पूर्ण विश्वास आणि पाठिंबा मिळाला.

दुसऱ्या भागाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर या मालिकेचा पुढचा प्रवास आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंबरीश यांची वास्तववादी शैली आणि मालिकेची मनाला भिडणारी कथा प्रेक्षकांच्या इतकी जवळ पोहोचली आहे की, आता या कथानकावर चित्रपट तयार होण्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘‘सपने वर्सेस एवरीवन 2’ या मालिकेचा आयएमडीबीच्या जागतिक सर्वोत्तम २५० मालिकांच्या यादीत समावेश झाल्यानंतर टीव्हीएफने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत टीव्हीएफच्या ‘टीव्हीएफ पिचर्स’, ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘एस्पिरंट्स’ आणि ‘ये मेरी फॅमिली’ यांसारख्या मालिकांचाही समावेश आहे.

“लग्नानंतर मुलींना सोडून दिलं जातं”; ट्विशा-दीपिका प्रकरणाने हादरली Kangana Ranaut, महिलांच्या आयुष्याबद्दल व्यक्त केली चिंता

मनोरंजन विश्वातील आघाडीचा आशय निर्माता The Viral Fever (TVF) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या प्रकल्पांनाही मागे टाकत दर्जेदार कंटेंट निर्मितीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

‘The Devil Wears Prada 2’, ‘Ek Din’, ‘Shivaji’, ‘Patriot’ आणि ‘Glory’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या चर्चेत असतानाही TVF ने आपल्या कथाकथन शैलीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.भारतासह दक्षिण भारतीय आणि जागतिक पातळीवरही TVF ही एक विश्वासार्ह निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते.

Jr NTR च्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट; ‘ड्रॅगन’च्या फर्स्ट लूकने उडवली खळबळ

‘Prime Video Presents’ या कार्यक्रमात TVF ने आपल्या आगामी प्रकल्पांची दमदार घोषणा करून वातावरण रंगवलं. ‘Waan’ आणि ‘College Fest’ सारखे चित्रपट, ‘Pyramid’ आणि ‘Vansh’ सारख्या नव्या मालिका तसेच ‘Aspirants’, ‘Panchayat’, ‘Gram Chikitsalay’, ‘Sapne vs Everyone’ आणि ‘Sandeep Bhaiya’ यांच्या नव्या पर्वांच्या घोषणांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: After the success of sapne vs everyone 2 ambrish verma shared an emotional post expressing his heartfelt feelings for arunabh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
1

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत
2

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.