Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?

Aishwarya Harishankar: 'माझ्या सोन्या' गाण्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री ऐश्वर्या हरिशंकर कोण? तिचा अभिनय, निर्मिती, सोशल मीडिया प्रवास आणि १३ लाख फॉलोअर्सची कहाणी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 04:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aishwarya Harishankar: सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या हरिशंकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऐश्वर्याने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने मानसशास्त्र विषयात बी.ए. पदवी पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अवघ्या २१व्या वर्षी तिने अभिनय, चित्रपट निर्मिती आणि डिजिटल माध्यमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्समधून मिळवली ओळख

गेल्या काही वर्षांत ऐश्वर्याने ‘लाल बिंदी’, ‘माझ्या सोन्या’ आणि ‘लिपस्टिक’ या लोकप्रिय मराठी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय ‘आधार कार्ड’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री आणि निर्माती अशा दुहेरी भूमिकेत ती झळकली.

हिंदी मनोरंजनविश्वातही ‘Band Aid’ आणि ‘Hide and Seek’ या प्रोजेक्ट्समध्ये काम करत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. लवकरच तिचे काही मराठी रॅप म्युझिक अल्बमही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय

अभिनयासोबतच ऐश्वर्या हरिशंकर सोशल मीडियावरही लोकप्रिय चेहरा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स, तर यूट्यूबवर १.१७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. फॅशन, लाइफस्टाइल आणि मनोरंजनाशी संबंधित तिच्या कंटेंटला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.

याच लोकप्रियतेच्या जोरावर तिने Suta Bombay, Dabur Amla, Lakmé आणि Faces Canada यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबतही काम केले आहे.

Kamli-Tarini Serial: ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये रंगणार अन्यायाविरुद्धची लढाई; नायिकांसमोर उभी राहणार नवी आव्हानं

अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही सक्रिय

मेहनत, शिस्त आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे ऐश्वर्या मानते. अभिनय, निर्मिती आणि डिजिटल माध्यमांमध्ये सतत नवे प्रयोग करत ती आपल्या करिअरला नवी दिशा देत आहे. आगामी काळात तिचे अनेक चित्रपट, म्युझिक व्हिडिओ आणि डिजिटल प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मनोरंजन क्षेत्रातील आशादायी युवा कलाकार म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

Colors Marathi: ऑगस्टमध्ये कलर्स मराठीवर भक्ती आणि महानाट्याचा संगम; दोन लोकप्रिय मालिकांमध्ये मोठे ट्विस्ट

Web Title: Aishwarya harishankar 13 lakh followers majhya sonya fame actress biography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • New Song

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.