Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पत्नीने बेड शेअर करणे केले बंद… ’; खलनायकाची भूमिका पडली महागात, अभिनेत्याने सांगितली नात्यातील दुराव्याची कहाणी

अभिनेता अक्षय ओबेरॉय याने खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या परिणामाचा खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 01:53 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेते साकारत असलेल्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किती प्रभाव टाकू शकतात, याचे एक अनोखे उदाहरण अभिनेता अक्षय ओबेरॉयने नुकतेच सांगितले आहे. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याची पत्नी इतकी घाबरली होती की तिने त्याच्यासोबत एकाच बेडवर झोपण्यासही नकार दिला होता.

अक्षय ओबेरॉयने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फ्लेश’ या वेब सीरिजमध्ये ताज नावाच्या क्रूर ट्रान्सजेंडर आणि मानवी तस्करीच्या सूत्रधाराची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती. मात्र, या भूमिकेचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला.

एका मुलाखतीत बोलताना अक्षयने सांगितले की, त्याच्या पत्नी ज्योतीने जेव्हा त्याला या भीतीदायक अवतारात पाहिले, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती. इतकेच नव्हे तर तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि काही काळ त्याच्यासोबत झोपण्यासही नकार दिला होता.

अक्षयने आणखी एक धक्कादायक खुलासा करत सांगितले की, ‘फ्लेश’चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या आईनेही काही काळ त्याच्या मेसेजला उत्तर देणे बंद केले होते. त्याचा अभिनय इतका वास्तववादी वाटला की कुटुंबीयांनाही त्या भूमिकेचा प्रभाव पडला.

Sunita Ahuja On Govinda Hair : ‘नकली केस लावतो’, कॅमेऱ्यासमोर सुनीताने उडवली गोविंदाची खिल्ली? ट्रोलिंगनंतर म्हणाली…

दरम्यान, या दमदार अभिनयामुळेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अक्षयची निवड ‘फायटर’ चित्रपटातील बशीर खान या देशभक्त हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी केली. आता तो लवकरच शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अक्षय ओबेरॉयचा हा खुलासा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, एखादी भूमिका अभिनेता किती समरसून जगू शकतो याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Alliance OTT Show: 240 देशांमध्ये रंगणार ‘अलायन्स’; कुणाल खेमू होस्ट करणार प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो!

Web Title: Akshay oberoi villain role wife refused share bed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.