Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती

Alia Bhatt On Assam Floods 2026: सलमान खाननंतर आलिया भट्टनेही आसाम पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मदतीची साद घातली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 10:51 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Alia Bhatt On Assam Floods 2026:  बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही आसाममधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आणि देशवासियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची विनंती केली आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “सध्या आपल्या देशातील अनेक भाग पूरस्थितीचा सामना करत आहेत. त्यामध्ये आसामची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेक कुटुंबांनी आपली घरे, शेती, पशुधन आणि काहींनी तर आपल्या प्रिय व्यक्तींनाही गमावले आहे.”

तिने पुढे म्हटले, “हे दरवर्षी घडते, तरीही आपण पुरेशा तयारीत नसतो. आसामला तातडीच्या मदतीची गरज आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दीर्घकालीन मदतीची आवश्यकता असेल. येत्या काही दिवसांत स्थानिक संस्थांमार्फत मदत करण्याचे मार्ग मी माझ्या सोशल मीडियावर शेअर करेन.”

आलियाचे हे आवाहन अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा आसाममध्ये पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे. यापूर्वी सलमान खाननेही त्याच्या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून आणि आसाममधील फॅन क्लबच्या सहकार्याने मदत मोहीम सुरू केली होती.

Ramayana Trailer Release Date: अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ शुभ ब्रह्ममुहूर्तावर होणार ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज; तारीख आणि वेळ जाहीर

याशिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर, अदा शर्मा, राशी खन्ना तसेच गायक गुरू रंधावा आणि पापन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या माहितीनुसार, शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप या सात जिल्ह्यांतील ६२२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून ३,३२,६३९ नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. पूरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचेही नुकसान झाले असून अनेक हेक्टर जमीन अद्याप पाण्याखाली आहे.

‘Kiss करण्याचा प्रयत्न…’, मामानेच केला लैंगिक छळ’; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला बालपणीचा धक्कादायक अनुभव`

Web Title: Alia bhatts heartfelt appeal for assam flood victims urges fans to come forward and help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • aalia bhatt
  • flood
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?
1

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Season 20 : कॅमेऱ्यांपासून कोणतेही गुपित लपून राहत नाही! ‘बिग बॉस’मध्ये कसा समोर येतो सेलिब्रिटींचा खरा चेहरा?
2

Bigg Boss Season 20 : कॅमेऱ्यांपासून कोणतेही गुपित लपून राहत नाही! ‘बिग बॉस’मध्ये कसा समोर येतो सेलिब्रिटींचा खरा चेहरा?

Bigg Boss 20 First Nomination: पहिल्या नॉमिनेशनने उडवली स्पर्धकांची झोप; ४ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20 First Nomination: पहिल्या नॉमिनेशनने उडवली स्पर्धकांची झोप; ४ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!
4

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.