Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे इटलीत सुट्टीचा आनंद घेत आहेत. ‘सेनोरिटा’ गाण्यावर थिरकतानाचा तिघींचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 10:12 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Amruta Khanvilkar: मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार ऑनस्क्रीन जोडीदार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जवळचे मित्र असतात. अभिनेत्री अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली यांची मैत्रीही अशीच आहे. तिघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी असून अनेकदा त्यांचं बॉन्डिंग सोशल मीडियावर पाहायला मिळतं. सध्या या तिघींनीही कामाच्या धावपळीतून ब्रेक घेतला असून त्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

या ट्रिपमधील फोटो आणि व्हिडीओ तिघीही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच अमृता खानविलकरने तिघींचा एक खास डान्स व्हिडीओ शेअर केला असून, तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘सेनोरिटा’च्या तालावर तिघींचा भन्नाट डान्स

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इटलीतील डोलोमाइट्सच्या निसर्गरम्य परिसरात अमृता, नेहा आणि सोनाली ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘सेनोरिटा’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तिघींचाही स्टायलिश आणि कॅज्युअल अंदाज पाहायला मिळतो. अमृताने डेनिम वनपीस परिधान केला आहे. तर सोनाली पर्पल रंगाचा टॉप आणि डेनिममध्ये दिसत आहे. नेहाने स्काय ब्लू टॉप, ऑफ-व्हाइट पॅन्ट आणि त्यावर लाँग जॅकेट असा लूक केला आहे. तिघींचा हा स्टायलिश अंदाजही चाहत्यांना पसंत पडत आहे.

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

‘आमची जिंदगी ना मिलेगी दोबारा आहे…’

या व्हिडीओसोबत अमृताने लिहिलेलं कॅप्शनही विशेष चर्चेत आलं आहे. ‘हे घडलं… यासाठी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ला ब्लेम करा. आमची जिंदगी मिलेगी ना दोबारा आहे,’ अशा मजेशीर शब्दांत तिने या ट्रिपचा आनंद व्यक्त केला आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘सेनोरिटा’ गाण्याचा संदर्भ घेत अमृताने आपल्या मैत्रिणींसोबतच्या या खास क्षणांना हटके अंदाजात कॅप्शन दिलं आहे.


चाहत्यांकडून तिघींच्या मैत्रीचं कौतुक

अमृता, नेहा आणि सोनाली यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. चाहत्यांनी त्यांच्या रिलवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिघींचा उत्साह, त्यांच्यातील सुंदर बॉन्डिंग आणि एकत्र घालवलेले हे खास क्षण चाहत्यांना भावले आहेत. काहींनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिघींच्या मैत्रीवर प्रेम व्यक्त केलं आहे.

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Web Title: Amruta khanvilkar neha pendse sonali italy trip dance video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
1

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी
2

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार
3

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
4

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.