Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं

Archana Gautam Cafe Theft : ‘बिग बॉस’ फेम अर्चना गौतमच्या ‘ओये चुरोस’ कॅफेत दिवसाढवळ्या चोरी झाली. चोराने संपूर्ण कॅश काउंटर पळवल्याची माहिती देत अर्चनाने CCTV फुटेज शेअर केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 07, 2026 | 11:13 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Archana Gautam Cafe Theft : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अर्चना गौतम तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. आता अर्चना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चना गौतमच्या मुंबईतील ‘ओये चुरोस’ या कॅफेमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोराने थेट संपूर्ण कॅश काउंटरच चोरून नेल्याची माहिती अर्चनाने सोशल मीडियावरून दिली आहे.

अर्चनाच्या कॅफेत चोरी, CCTV फुटेज शेअर

अर्चनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चोरीचं सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कॅश काउंटरजवळ दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अर्चनाने चाहत्यांना आणि नागरिकांना त्यांच्या घराची तसेच व्यवसायाच्या ठिकाणाची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं अर्चनाने सांगितलं आहे.

‘खूप प्रेम आणि मेहनतीने कॅफे उभारलं’

चोरीबाबत माहिती देताना अर्चनाने सांगितलं की, तिने स्वतःच्या बचतीतून ‘ओये चुरोस’ कॅफे उभारला आहे. कॅफेमधील प्रत्येक छोट्या गोष्टीवर तिने स्वतः लक्ष दिलं होतं. मात्र, एका चोराने कॅफेमध्ये घुसून संपूर्ण कॅश काउंटरच चोरून नेल्याने तिला मोठा धक्का बसला आहे.

अर्चनाने मुंबई पोलिसांना या प्रकरणातील व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

‘मुंबईला नेहमीच सुरक्षित शहर मानलं’

अर्चनाने पुढे सांगितलं की, तिने मुंबईला नेहमीच सुरक्षित शहर मानलं आहे. त्यामुळे आपल्या कॅफेमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तिला मोठं दुःख झालं आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत तिने आपल्या आजूबाजूच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. ‘सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या सभोवतालच्या सुरक्षेची काळजी घ्या’, असा संदेश तिने दिला आहे.

अर्चना गौत्तम के मुंबई वाले कैफे में चोरी की खबर सामने आई है, एक लड़के ने कैफे का शीशा तोड़कर अंदर घुसने के बाद वहा रखी नकदी चुरा ली। अर्चना को जब इस घटना की जानकारी मिली तो उन्होंने CCTV फुटेज चेक की और पूरी घटना अपने इंस्टा पर शेयर की। कैफे में हुई चोरी का वीडियो सामने आने के बाद मामला चर्चा में है। — JIMMY (@Jimmyyqx) October 6, 2026

 

२०२५ मध्ये सुरू केला होता ‘ओये चुरोस’ कॅफे

अर्चना गौतमने ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबईत ‘ओये चुरोस’ नावाचा कॅफे सुरू करत खाद्य व्यवसायात पदार्पण केलं होतं. अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ हा कॅफे सुरू करण्यात आला होता. आता याच कॅफेमध्ये चोरी झाल्याने अर्चना चर्चेत आली आहे.

Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन

Web Title: Archana gautam cafe theft oye churros cash counter ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • Theft Case

संबंधित बातम्या

Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन
1

Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख
2

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
4

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.