Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक

Avengers Doomsday Trailer Trolled: 'अॅव्हेंजर्स: डूम्सडे'चा ट्रेलर रिलीज होताच VFX आणि CGI वरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या व्हिज्युअल्सचं कौतुक करत दोन्ही चित्रपटांची तुलना केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 09:49 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Avengers Doomsday चा ट्रेलर रिलीज
  • VFX आणि CGI वरून सोशल मीडियावर रंगली चर्चा
  • नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक
Avengers Doomsday Trailer Trolled: मार्व्हल स्टुडिओच्या बहुप्रतिक्षित ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे‘ (Avengers Doomsday ) या चित्रपटाचा पहिला अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमधील अॅक्शन, सुपरहिरोंचे पुनरागमन आणि भव्य दृश्यांमुळे अनेक चाहते उत्साहित झाले आहेत. मात्र, दुसरीकडे ट्रेलरमधील VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) आणि CGI वरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे ‘(Avengers Doomsday )हा MCU मधील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ख्रिस इव्हान्स, टॉम हिडलस्टन आणि ख्रिस हेम्सवर्थ यांसारखे लोकप्रिय कलाकार दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी त्यातील काही CGI शॉट्स अपेक्षेइतके प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया दिली.

विशेष म्हणजे, भारतीय सोशल मीडियावर अनेक युझर्सनी ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’च्या ट्रेलरची तुलना रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाशी केली. काहींच्या मते, ‘रामायण’च्या टीझरमधील व्हिज्युअल्स आणि VFX अधिक प्रभावी वाटत आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या VFX ची तुलना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Unpopular opinion: 144p #Ramayana leak > 4K #Doomsday trailer. 💀 pic.twitter.com/mEt5e2wpuk — iamfunnier (@whyamifunnier) July 20, 2026

 

‘रामायण’चा पहिला टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील VFX वरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. चित्रपटाच्या भव्य बजेटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे'(Avengers Doomsday )च्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरही तितक्याच कठोरपणे चर्चा व्हायला हवी.

बिग बींचे ‘ते’ ब्लॉग, चाहत्यांची चिंता ढगात! रुग्णालयातून घरी परतताच अमिताभ बच्चन यांनी दिली महत्वाची माहिती

एक्स आणि रेडिटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले, “रामायणच्या VFX वर टीका करणारे आता कुठे आहेत?” तर दुसऱ्याने “रामायणचा छोटासा टीझरही डूम्सडेच्या ट्रेलरपेक्षा अधिक प्रभावी वाटतो,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील वैयक्तिक मतांवर आधारित आहेत.

VFX Experts where are you, it’s your time The so called VFX expert who were finding flaws in Ramayana Assets and were calling it AI are now silent on Doomsday Trailer. The Obsession of calling Indian Products BAD and finding flaws in minor details is concerning as they… pic.twitter.com/tH2LAUKGZ3 — KBP Reviews🏹 (@KshitizCritic) July 20, 2026


दरम्यान, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ (Avengers Doomsday ) हा मार्व्हलच्या सर्वाधिक खर्चिक चित्रपटांपैकी एक मानला जात असून, त्याचे अंदाजित बजेट सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स असल्याची चर्चा आहे. मात्र, निर्मात्यांनी याबाबत अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. ट्रेलरनंतर VFX संदर्भातील चर्चा रंगली असली, तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांचा अंतिम प्रतिसाद काय असेल, हे स्पष्ट होणार आहे.

‘Frame’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? तिसऱ्याच दिवशी दिग्दर्शक पटवर्धन झाले होते नर्व्हस, सांगितला BTS किस्सा

Web Title: Avengers doomsday trailer trolled for vfx indian fans say ramayana looks better

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Hollywood
  • Hollywood News

संबंधित बातम्या

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव
1

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे
2

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना
3

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.