Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू

BGMI LITE : गेमिंगच्या दुनियेत रमणाऱ्या लोकांसाठी आणि BGMI या खेळाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांना लोकांसाठी एक खुशखबर आली आहे . आता तुमचा मोबाईलची रॅम कमी असली तरी तुम्ही BGMI हा गेम आरामात खेळू शकणार आहात . त्यासाठी तुम्हाला महागडा मोबाईल फोन विकत घेऊन गेम खेळण्याची गरज आता जास्त उरलेली नाहीये .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 19, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

BGMI LITE : क्राफ्टन इंडियाने नुकतीच घोषणा केली आहे की, BGMI लाईट भारतात येत असून हा गेम याच वर्षाच्या शेवटी लाँच केला जाणार आहे. जास्त खेळाडूंपर्यंत BGMI चा अनुभव पोहोचवण्याच्या उद्देशाने हा गेम तयार केला गेला असून, खेळाडूंना आवडणारे आणि माहीत असलेले मूळ घटक तसेच ठेवून, BGMI लाईट गेम खेळण्याचा एक सोपा आणि उत्तम अनुभव देईल.

भारतातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 25 ऑगस्ट 2026 पासून गूगल प्ले वर BGMI लाईटचे प्री-रजिस्ट्रेशन सुरू होईल. सुरुवातीची डाउनलोड साईज साधारण 1GB च्या आसपास असेल, ज्यामुळे खेळाडूंना हा गेम सहजपणे डाउनलोड करून BGMI लाईट खेळायला सुरुवात करणे अधिक सोपे होईल.

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता

सध्या BGMI खेळणाऱ्या खेळाडूंना BGMI लाईट खेळण्यासाठी कोणत्याही अकाऊंट ट्रान्सफरची गरज भासणार नाही. खेळाडू त्यांचे सध्याचे BGMI अकाऊंट ट्रान्सफर न करता BGMI लाईटचा स्वतंत्रपणे आनंद घेऊ शकतील. तसेच, iOS वर हा गेम कधी उपलब्ध होणार आणि त्याचे प्री-रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार याबद्दलची माहिती नंतर जाहीर केली जाईल.

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

BGMI लाईटबद्दलची पुढील सर्व माहिती बॅटलग्राउंड्सच्या सर्व चाहत्यांशी सतत संवाद साधण्यासाठी BGMI लाईटच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वर शेअर केली जाईल.

Web Title: Bgmi lite krafton to launch bgmi lite by the end of 2026 android pre registration begins on august 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gaming Smartphone
  • online games

संबंधित बातम्या

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण
1

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर
2

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
3

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

The Revolutionaries: १८५७ नंतरच्या भारतातील क्रांतिकारकांची कहाणी; ‘द रेव्होल्यूशनरीज’चा २४० हून अधिक देशांत प्रीमियर
4

The Revolutionaries: १८५७ नंतरच्या भारतातील क्रांतिकारकांची कहाणी; ‘द रेव्होल्यूशनरीज’चा २४० हून अधिक देशांत प्रीमियर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.