Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Bharat Bhhagya Viddhaata: दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी चित्रपटासाठी केलेलं संशोधन, रुग्णालयातील चित्रीकरण आणि निर्मितीमागील आव्हानांचा खुलासा केला. चित्रपट १४ ऑगस्टला ZEE5 वर प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 03:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Bharat Bhhagya Viddhaata: ‘भारत भाग्य विधाता’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील संशोधन, चित्रीकरणातील बारकावे आणि या संपूर्ण प्रवासातील आव्हानांविषयी खास खुलासा केला आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटासाठी सखोल संशोधन

चित्रपटाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचे जीवन आणि अनुभव समजून घेण्यासाठी टीमने मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्याचं मनोज तपाडिया यांनी सांगितलं. ते म्हणाले की, तपशीलांच्या बाबतीत ते कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यामुळे लेखनाच्या टप्प्यात स्वतंत्र संशोधन टीमची नेमणूक करण्यात आली होती.

भावनिकदृष्ट्या कथेत गुंतण्याऐवजी विषयाकडे तटस्थ आणि स्पष्ट दृष्टिकोनातून पाहता यावं, हा यामागचा उद्देश होता. चित्रीकरणादरम्यान CAMAसह विविध रुग्णालयांना अनेकदा भेटी देण्यात आल्या. तयारीपासून ते शूटिंगपर्यंत नर्सेस आणि प्रत्यक्ष डॉक्टरही टीमसोबत उपस्थित होते.

देहबोली, भाषा आणि वैद्यकीय क्षेत्रातील बारकावे अचूकपणे पडद्यावर उतरवण्यासाठी या तज्ज्ञांची मदत झाली. विशेष म्हणजे, यापैकी काही जण चित्रपटातील प्रसंगांमध्ये पार्श्वभूमीतही दिसणार आहेत.

भाषा आणि लूकवरही विशेष मेहनत

चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझाइन आणि कॉस्च्युमसाठीही बारकाईने संशोधन करण्यात आलं. केवळ दृश्यरचनेपुरतंच नव्हे, तर मराठी आणि पंजाबी भाषेतील बारकावे अचूकपणे मांडण्यासाठी भाषेच्या प्रशिक्षकांचीही मदत घेण्यात आली.

डबिंगपर्यंत मराठी आणि पंजाबी भाषेचे प्रशिक्षक टीमसोबत असल्याचं तपाडिया यांनी सांगितलं. त्यामुळे पात्रांची भाषा आणि संवाद अधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘ही कथा सांगायलाच हवी’ हा होता टीमचा मंत्र

प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान काही ना काही आव्हानं येतात. ‘भारत भाग्य विधाता’च्या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगताना मनोज तपाडिया यांनी स्वतःची शायरी उद्धृत केली.

“हम मंज़िल के नहीं सफ़र के आशिक़ हैं। मंज़िल पे पहुँच के तो ज़िंदगी भी दम तोड़ देती है!”

अर्थात, “आपल्याला मंजिलपेक्षा प्रवासावर प्रेम आहे. कारण मंजिल गाठल्यानंतर आयुष्यही थांबतं!”

चित्रपट बनवण्याचा प्रवास हा रोलरकोस्टर राईडसारखा असल्याचं ते म्हणाले. मात्र, या प्रवासामुळेच तो अधिक सुंदर बनतो, असंही त्यांनी नमूद केलं.

Marathi Cinema: मराठी सिनेसृष्टीसाठी मोठी बातमी! पॅनोरमा स्टुडिओजच्या साथीने सुजय डहाके आणणार ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’

सकारात्मक दृष्टिकोनातून साकारला चित्रपट

‘भारत भाग्य विधाता’ची निर्मिती करताना संपूर्ण टीमने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. समस्यांवर तक्रार करण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्यावर प्रत्येकाचा भर होता, असं तपाडिया यांनी सांगितलं.

“ही कथा सांगायलाच हवी” हे संपूर्ण टीमचं ब्रीद होतं आणि याच विचाराने प्रत्येकाला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे, चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर आता टीमलाच त्या संपूर्ण प्रवासाची उणीव भासत असल्याचं मनोज तपाडिया यांनी सांगितलं.

आता १४ ऑगस्टला ZEE5 वर ‘भारत भाग्य विधाता’ प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटातून कोणती कथा आणि अनुभव प्रेक्षकांसमोर येतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

Web Title: Bharat bhhagya viddhaata manoj tapadia reveals journey behind making of film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • kanagana ranaut

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.