Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhau Kadam :अमेरिकेहून परतलेल्या लेकीसोबत भाऊ कदमांचा भन्नाट डान्स; दादा कोंडकेंच्या गाण्यावर ठेका धरतानाचा VIDEO व्हायरल

भाऊ कदम यांची मोठी लेक मृण्मयी अमेरिकेतून भारतात परतली असून भाऊ कदम आणि तिन्ही मुलींनी 'हिल पोरी हिला' गाण्यावर धमाल डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 11, 2026 | 11:28 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम हे नेहमीच आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. पारंपरिक ठेका, आधुनिक सादरीकरण आणि गौतमी पाटील-भाऊ कदम यांची हटके केमिस्ट्री यामुळे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे गाणं रिलीज झाल्यानंतर भाऊ कदम यांची मुलगी कंटेंट क्रिएटर मृण्मयी कदमने एक खास कमेंट केली होती. तिने लिहिलं की, “गाणं खूप आवडलं…एकदम मस्त! या गाण्यावर कधी डान्स करतेय असं झालंय…”

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली भाऊ कदम यांची लेक नुकतीच भारतात परतली आहे. भाऊ कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या तिन्ही मुलींसोबत दादा कोंडकेंच्या गाजलेल्या ‘हिल पोरी हिला’ गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेतून नुकतीच भारतात परतलेली त्यांची मोठी लेक मृण्मयी कदम देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

भाऊ कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या तिन्ही मुलींसोबत दादा कोंडकेंच्या गाजलेल्या ‘हिल पोरी हिला’ गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेतून नुकतीच भारतात परतलेली त्यांची मोठी लेक मृण्मयी कदम देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Marathi TV Serial: पहिल्या दिवसाच्या शूटिंगला होती धाकधूक; ‘कृष्णाईच्या लेकी’तील भूमिकेबद्दल एकता लब्देने शेअर केला अनुभव

या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. भाऊ कदम आणि त्यांच्या मुलींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

 

Sameer Khandekar: कॉफीशॉपमध्ये मिळाली ‘बनवाबनवी’ची ऑफर; गंमत म्हणून दिलेला होकार ठरला समीर खांडेकरच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट!

भारताच्या यूट्यूब ट्रेंडिंग यादीत ‘हिल पोरी हिला’ हे गाणे
भारताच्या यूट्यूब ट्रेंडिंग यादीत ‘हिल पोरी हिला’ हे गाणे 24 व्या क्रमांकावर झळकत आहे. मराठी गाण्याला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या अजरामर गाण्याला आधुनिक संगीत, नव्या धाटणीचे सादरीकरण आणि आकर्षक चित्रीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.या नव्या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची पहिल्यांदाच एकत्र दिसलेली जोडी. दोघांची भन्नाट केमिस्ट्री आणि उत्स्फूर्त सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

Web Title: Bhau kadam dances with his daughter returning from the us video of him grooving to a dada kondke song goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gautami patil
  • viral Song

संबंधित बातम्या

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
2

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
3

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
4

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.