Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

Bigg Boss 20: या शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला असून, शोच्या प्रीमियरची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. यावेळी 'बिग बॉस'च्या नव्या पर्वात प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमधून देण्यात आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस हिंदी सीझन 20’ चा पहिला प्रोमो रिलीज करत शोच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. यावेळीही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून, प्रोमोमध्ये एका खास ट्विस्टची झलकही दाखवण्यात आली आहे.

‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

जिओहॉटस्टार आणि कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान घोड्यावरून दमदार एन्ट्री करताना दिसतो. यावेळी तो म्हणतो, “करण अर्जुनमध्ये जे घडलं, तेच बिग बॉसमध्ये पुन्हा घडणार आहे.” या संवादामुळे नव्या सीझनबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे, “एकापेक्षा दोघे बरे! बिग बॉस 20, ६ सप्टेंबरपासून जिओहॉटस्टार आणि कलर्सवर.”

‘यावेळी रहस्य आणखी मोठं’

निर्मात्यांच्या निवेदनानुसार, प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मात्र, या वेळी संपूर्ण सीझन एका अशा रहस्याभोवती फिरणार आहे, जे यापूर्वीच्या कोणत्याही सीझनमध्ये पाहायला मिळाले नव्हते.

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा

सलमान खान काय म्हणाला?

नव्या सीझनबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, “पहिला संकेत आधीच दिला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर प्रोमो दोनदा पाहावा लागेल. हा फक्त ट्रेलर आहे. सीझन सुरू झाल्यावर प्रेक्षक हे संकेत जोडून संपूर्ण रहस्य उलगडतील.”

‘बिग बॉस 20’ कधी आणि कुठे पाहता येणार?

‘बिग बॉस हिंदी सीझन 20’चा प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा शो जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होईल, तसेच कलर्स टीव्हीवरही प्रसारित केला जाईल. अद्याप स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

मागील सीझनमध्ये गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता नव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Orry Hermes Bag: ओरीच्या बॅगची किंमत ऐकून रोहित शेट्टी थक्क; विजेत्याच्या प्राईज मनीपेक्षाही महाग आहे पर्स!

Web Title: Bigg boss 20 official announcement premiere date salman khan promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Orry Hermes Bag: ओरीच्या बॅगची किंमत ऐकून रोहित शेट्टी थक्क; विजेत्याच्या प्राईज मनीपेक्षाही महाग आहे पर्स!
1

Orry Hermes Bag: ओरीच्या बॅगची किंमत ऐकून रोहित शेट्टी थक्क; विजेत्याच्या प्राईज मनीपेक्षाही महाग आहे पर्स!

JP Vaswani Jayanti : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त विशेष कीर्तन; निर्वाण बिर्लांचे भावपूर्ण सादरीकरण
2

JP Vaswani Jayanti : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त विशेष कीर्तन; निर्वाण बिर्लांचे भावपूर्ण सादरीकरण

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा
3

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा
4

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.