Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi च्या सहाव्या सिझनमध्ये राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरातील वातावरण तापलं आहे. आजच्या प्रोमोमध्ये Rakhi Sawant आणि सागर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 13, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी सीजन ६ मध्ये रोज नवीन वळणं पाहायला मिळत आहेत. राखी सावंत आल्यापासून ती एकाएकाला सरळ करत आहेत. घरातली तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुचितालाही राखी त्याच बरोबरीने उत्तर देत आहे, कधीकधी तर रुचिताही राखीसमोर शांत पडत आहे. अशामध्ये आजच्या भागाचा प्रोमो बिग बॉसने शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राखी सागराशी वाद घालताना दिसून येत आहे. तसेच राखी मुद्दाम सागरला डिवचतही आहे, पण सागरने तिच्या डिवचण्याला उत्तम उत्तरही दिले आहे.

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

काय घडलं प्रोमोमध्ये?

बिग बॉसने ‘सागर vs राखी’ या मुद्द्यावर दोन प्रोमो पोस्ट केले आहेत. एका प्रोमोमध्ये राखी आणि सागर, शेजारी नसले तरी दोघेही गार्डन एरियामध्ये निवांत बसले आहेत. तेव्हा राखी सागरला विचारते की “तुमची कॉमेडी संपली का?” तेव्हा सागर रागात येऊन राखीला म्हणतो की “कॉमेडी कोणत्याही विषयवार होत नाही आणि मी कोणत्याही गोष्टीवर कॉमेडी करत नसतो. त्यामुळे इथे मी काय करायचं आणि काय नाही? हा संपूर्णपणे माझा चोईज आहे. तसेच मी फक्त कॉमेडी करत नाही, मी एक अभिनेता आहे आणि मी कॉमेडी, सिरीयस, ऍक्शन सगळं करतो.” तेव्हा राखी मुद्दाम डिवचत म्हणते की “मग मला सिरीयस करून दाखवा की!” तेव्हा सागर तिला म्हणतो की “मी तुझ्यासाठी का करू? मी माझ्या रसिकांसाठी करतो.” तेव्हा राखी म्हणते “मग रसिकांसाठी करा की!” तेव्हा सागर चिडून म्हणतो की “रसिकांसाठी करेलच की पण काय करायचं? हा माझा प्रश्न आहे.”

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

दुसऱ्या प्रोमोमध्ये राखी घरात थमासान घालताना दिसत आहे. राखी सागरला बेसिन एरियामधील कचरा दाखवते. तिच्या बोलण्याच्या उच्च स्वरामुळे सागर तिला म्हणतो की “कचरा तू दाखवायची गरज नाही. मी नाही करत जा…” तेव्हा राखी “मी जेवण बनवते ना. तुम्ही घसाघसा खाता ना!” म्हणत सागरचे जेवण काढते. त्यामुळे वाद विकोपाला जातो. राखी स्वयंपाक घरात जाऊन भांडी तोडते. ‘सागर आणि राखी’मध्ये झालेला हा वाद आजच्या भागातील विशेष आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 rakhi fought with sagar in besin and kitchen area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न
1

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”
2

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo
3

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo

Bigg Boss Marathi 6 : ”माझ्या डिवोर्सचं का बोलास…”, बिग बॉसच्या घरात राकेश आणि विशालमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी
4

Bigg Boss Marathi 6 : ”माझ्या डिवोर्सचं का बोलास…”, बिग बॉसच्या घरात राकेश आणि विशालमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.