• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Marathi Serial Zee Marathi Serials Break Records In The Race For Trpkamali Serial Enters Top 2

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

स्टार प्रवाहच्या मालिकांनी टॉप 3 मध्ये कायमच आल्या आहेत. मात्र यंदाच्य़ा आठवड्यात झी मराठीच्या मालिकांनी चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 02:01 PM
TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड;
  • ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री
छोट्या पडद्यावरील मालिकांना दिवसेंदिवस प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक आठवड्यात कोणत्या मालिकेला किती पंसती मिळाली याचा TRP दरवेळी सादर होत असतो. गेले तीन वर्ष मालिका सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांनी टॉप 3 मध्ये कायमच आल्या आहेत. मात्र यंदाच्य़ा आठवड्यात झी मराठीच्या मालिकांनी चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका असून सध्या मालिकेत घडणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिसून येत आहे. एका अर्थी पाहायला गेलं तर ठरलं तर मग आणि कमळी या दोन्ही मालिकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.

‘BARC इंडिया’ने नुकतीच 31जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानची टीआरपीची आकडेवारी जाहीर केली. या यादीत अनपेक्षित आकडेवारी समोर आली. मागचे गेले कित्येक आठवडे टॉप 3 मध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांचाच बोलबाला होता. ठरलं तर मग पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका असायची. मात्र आता हे समीकरण बदललं असून आता दुसऱ्या क्रमांकावर ‘कमळी’ मालिकेने स्थान पटकावलं. सरोजचं झालेलं अपहरण ते कमळी महाजनांच्या घरात एन्ट्री घेते या सगळ्या मालिकेतील ट्विस्टमुळे मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. त्यापाठोपाठ येते ती तारिणी.

तारिणी मालिका टॉप 3 मध्ये असून या मालिकेतील वेगवेगळ्या वळणांनी प्रेक्षकांचं लक्ष्य वेधून घेतलं. टॉप 5 मध्ये या आधीपर्यंत स्टार प्रवाहवरील मालिकांचा धुरळा जास्त दिसत होता मात्र आता टॉपमध्ये झी मराठीच्या मालिकांनी यश मिळववलं आहे.

“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला

कमळीने घेतली या मालिकेची जागा

TRP च्या शर्यतीत ठरलं तर मग पाठोपाठ तू ही रे माझा मितवा मालिका असायची. मात्र हे समीकरण आता काहीसं बदललेलं दिसून आलं आहे. ईश्वरी आणि अर्णव यांच्या मालिकेपेक्षा ही जास्त पसंती कमळी मालिकेला मिळताना या आठवड्यात दिसत आहे.

मराठी मालिकांचा टीआरपी
1. ठरलं तर मग – ४.५
2. कमळी – ४.३
3. तारिणी – ३.९
4. तू ही रे माझा मितवा – ३.७वीण दोघांतली ही तुटेना – ३. नशीबवान – ३.७
5. लक्ष्मी निवास – ३.४
6. लग्नानंतर होईलच प्रेम – ३.२ देवमाणूस – ३.२ मी सावित्रीबाई जोतिराव फुले – ३.२
7. वचन दिले तू मला – ३.०
8. तुझ्या सोबतीने – २.८
9. शुभ श्रावणी – २.६
10. तुला जपणार 3sqrt(16) – 2.8

नुकत्याच स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या मालिका म्हणजेच वचन दिले तू मला आणि तुझ्या सोबतीने य़ा मालिकांना म्हणावा तसा प्रेक्षकांना प्रतिसाद दिसत नाही.

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी

Web Title: Marathi serial zee marathi serials break records in the race for trpkamali serial enters top 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • star pravah serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल; अर्जुन–सायलीच्या नात्यात येणार नवे वळण?
1

ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल; अर्जुन–सायलीच्या नात्यात येणार नवे वळण?

या Valentine’s day ला झी मराठीवर प्रेम,भावना आणि मनोरंजनाची मेजवानी; आवडत्या मालिकांमध्ये रंगणार प्रेमाचे सुंदर क्षण
2

या Valentine’s day ला झी मराठीवर प्रेम,भावना आणि मनोरंजनाची मेजवानी; आवडत्या मालिकांमध्ये रंगणार प्रेमाचे सुंदर क्षण

सावित्री–जोतीरावांच्या विवाहाचा भावनिक क्षण; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर सावित्रीबाईंच्या वंशजांचा सन्मान
3

सावित्री–जोतीरावांच्या विवाहाचा भावनिक क्षण; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर सावित्रीबाईंच्या वंशजांचा सन्मान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

Feb 13, 2026 | 02:01 PM
T20 World Cup 2026 दरम्यान या संघाला मोठा धक्का! दुखापतग्रस्त कर्णधार स्पर्धेतून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

T20 World Cup 2026 दरम्यान या संघाला मोठा धक्का! दुखापतग्रस्त कर्णधार स्पर्धेतून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Feb 13, 2026 | 01:59 PM
Fallen in Love With Your Boss: ऑफिसमधल्या बॉसवर जडलाय जीव; पण नोकरी जाण्याची वाटतेय भीती…? अशी द्या प्रेमाची कबूली

Fallen in Love With Your Boss: ऑफिसमधल्या बॉसवर जडलाय जीव; पण नोकरी जाण्याची वाटतेय भीती…? अशी द्या प्रेमाची कबूली

Feb 13, 2026 | 01:56 PM
Rangbhari Ekadashi 2026: रंगभरी एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि महत्त्व

Rangbhari Ekadashi 2026: रंगभरी एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि महत्त्व

Feb 13, 2026 | 01:54 PM
Pune : खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार; कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु

Pune : खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार; कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु

Feb 13, 2026 | 01:52 PM
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

Feb 13, 2026 | 01:43 PM
शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

Feb 13, 2026 | 01:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.