Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Salman Khan On Captain Smit Machhars: घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे. वृत्तानुसार, सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना “कमाल केलंत पायलट साहेब” म्हणत सलाम केला. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही स्मित मच्छार यांना महावीर चक्रासाठी पात्र मानण्यात यावं, अशी मागणी केली

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 12:39 PM
Salman Khan On Captain Smit Machhars: (फोटो- सोशलमीडिया)

Salman Khan On Captain Smit Machhars: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Flydubai FZ1073 मध्ये कॉकपिटमधील घटनेत कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले.
  • जखमी अवस्थेत त्यांनी प्रसंगावधान दाखवत कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमान ताबुक येथे सुरक्षित उतरवण्यात आलं.
  • सलमान खानने स्मित मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक केलं, तर जावेद अख्तर यांनी महावीर चक्राची मागणी केली
30 सप्टेंबरला आकाशात जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येतो. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण कॉकपिटमध्येच असं काही घडलं की 180 पेक्षा जास्त प्रवाशांचा जीव धोक्यात आला. आणि अशा वेळी एका मराठी कॅप्टन स्मित मच्छरने धाडस दाखवलं त्याचं कौतुक आता अख्खा देश करतयं. त्यांच्या धाडसाची आणि प्रसंगावधानाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. Salman Khan On Captain Smit Machhars:

नेमकं विमानात काय झालं?

फ्लाय दुबईचं FZ1073 हे विमान 30 सप्टेंबरला दुबईहून निघालं होतं. तेल अवीवला चाललं होतं. या विमानात 180 हून जास्त प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये दोन पायलटमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की को-पायलटने थेट कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले.

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन …

हल्ल्यानंतर विमान अचानक वेगाने खाली यायला लागलं. विमानात एकच घबराट पसरली. प्रवाशांना वाटलं आता काही खरं नाही. पण जखमी अवस्थेत सुद्धा कॅप्टन स्मित यांनी हार मानली नाही. त्यांनी कसंतरी स्वतःला सावरलं आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवलं. बाहेरच्या क्रूने मदत केली आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली गेली. त्यानंतर विमान सौदी अरेबियामधील ताबुक या ठिकाणी सुरक्षित उतरवण्यात आलं. जर कॅप्टन स्मित यांनी धाडस दाखवलं नसतं तर मोठा अपघात झाला असता.या घटनेनंतर कॅप्टन स्मित यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सलमान खानने केला सलाम

या घटनेनंतर बॉलिवूडमधून पण प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. आधी रवीना टंडन, रवि किशन, कंगना रनौत, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफ, सोनम कपूर यांनी कॅप्टन स्मित यांचं कौतुक केलं होतं.आता भाईजान सलमान खानने पण त्यांना सलाम केला आहे. सलमानने रात्री उशिरा X वर एक पोस्ट केली. त्यात त्याने लिहिलं, “कमाल केलंत पायलट साहेब, आम्ही सगळे तुम्हाला सलाम करतो. तुमच्यासोबत विमान प्रवास करणं ही आनंदाची गोष्ट असेल. वेल डन ब्रो.”सलमानची ही पोस्ट आता प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे फॅन्स पण कॅप्टन स्मित यांचं कौतुक करत आहेत. कमेंटमध्ये सगळे त्यांना रिअल हिरो म्हणत आहेत.

विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारा कॅप्टन स्मित मच्छार

जावेद अख्तर यांनी मागितला महावीर चक्र

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी तर एक पाऊल पुढे जात मोठी मागणी केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिलं, “स्मित मच्छर यांना सलाम! त्यांना देशाच्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांपैकी एक असलेल्या महावीर चक्रासाठी पात्र मानण्यात यावं, यात कोणतीही शंका नाही.”जावेद अख्तर यांच्या या मागणीला पण अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की कॅप्टन स्मित यांनी फक्त विमान नाही तर 180 कुटुंबांचे जीव वाचवले आहेत.खरंच, असं धाडस दाखवणं सोपं नाही. स्वतः जखमी असताना, विमान खाली कोसळत असताना, शांत डोक्याने निर्णय घेऊन विमान सुरक्षित उतरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे.सगळा देश आता कॅप्टन स्मित मच्छर यांच्या लवकर बरे होण्याची वाट बघतोय.

Web Title: Captain smit machchhar flydubai fz1073 incident salman khan praise rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • entertainment
  • Loco Pilot

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
1

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
2

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
3

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
4

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.