Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

रिक्षांच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही गाजलेली ओळ आता ‘दशमी’ चित्रपटाच्या हटके गाण्यातून नव्या अंदाजात समोर आली आहे. नकाश अझीझचा जोशपूर्ण आवाज, सुरेश पंडित यांचं संगीत आणि कलाकारांचा भन्नाट ठेका यामुळे गाण्याची उत्सुकता वाढली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 08:47 PM
‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Follow Us
Follow Us:

Dashami Movie Song : रिक्षाच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ प्रत्येकाने वाचली असेल…पण ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हीच ओळ जेव्हा भन्नाट ठेक्यावर ऐकू येते, तेव्हा पावलं आपोआप थिरकायला लागतात! देसी शब्दांचा तडका, नशा चढवणारा ठेका, नकाश अझीझचा जोशपूर्ण आवाज आणि सुरेश पंडित यांचं दमदार संगीत यामुळे हे गाणं ‘दशमी’चं खास आकर्षण ठरणार आहे.

‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले..तेरा मुँह काला’ हे गाणं चित्रपटाला एक वेगळीच एनर्जी देणार असून, या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन, अभिनेते मकरंद अनासपुरे, विजय निकम या गाण्यावर भन्नाट ठेका धरताना दिसणार आहेत. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला भाग पाडणार आहे. वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं आहे. ‘दशमी’ चित्रपटातील गीते ‘व्हिडिओ पॅलेस’ने प्रकाशित केली आहेत.

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

रिक्षांवरच्या भन्नाट लिखाणाला सिनेमाच्या पडद्यावर नवा रंग देणारं हे गाणं प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेला ‘दशमी’आता एका हटके गाण्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. लेखन आणि संगीत याची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अन्याय, संघर्ष आणि सत्याची परीक्षा येते. अशा वेळी परिस्थितीसमोर न झुकता सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य ‘दशमी’ची कथा देते.

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Web Title: Dashami marathi movie buri nazarwale tera muh kala song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
1

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
2

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
3

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
4

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.