Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार

Dashami Marathi Movie: अन्याय आणि अधर्माविरोधात आवाज उठवण्याचा संदेश देणारा ‘दशमी’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. योगेश पांडुरंग भोसले यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 04:11 PM
Dashami Marathi Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dashami Marathi Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित ‘दशमी’ चित्रपट विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार
  • चंडिका हो’ गाण्यात गौरीचा रौद्र आणि सामर्थ्यशाली अंदाज पाहायला मिळणार
  • स्त्रीशक्ती, सामाजिक वास्तव आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा विचार चित्रपटातून मांडण्यात आला
रावणाचा अंत झाला, महिषासुराचा संहार झाला… पण आजच्या युगातील अन्याय आणि अधर्माचं काय? या विरोधात आज कोण उभं राहणार? कोण याचा सर्वनाश करणार? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर घेऊन ‘दशमी’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. Dashami Marathi Movie:

आदिशक्तीचा जागर यांचा थरारक मिलाफ

या चित्रपटातील ‘चंडिका हो’ या गाण्यातला अभिनेत्री गौरी इंगवलेचा ‘दुर्गा अवतार’ चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर लाल वस्त्र, कपाळी कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्याची माळ, तीक्ष्ण नजर आणि हातात अधर्माविरुद्ध लढण्यासाठी निर्धाराने प्रज्वलेली ज्योत अशा प्रभावी रूपात गौरी दिसणार आहे. स्त्रीशक्ती, अन्यायाविरोधातील लढा आणि आदिशक्तीचा जागर यांचा थरारक मिलाफ या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. सुरेश पंडित यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला जसराज जोशी यांचा स्वरसाज लाभला आहे.

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?

अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी ताकद

गौरी इंगवलेच्या या रूपातून ‘दुर्गा म्हणजे केवळ पूजनीय शक्ती नाही, तर अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी ताकद आहे’, हा आशय अधोरेखित होतो. गाण्यातील तिचा रौद्र, गूढ आणि सामर्थ्यशाली अंदाज ‘दशमी’ च्या कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित

२३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या‘दशमी’ चित्रपटात गौरी इंगवले, मकरंद अनासपुरे, विजय निकम, महेश मांजरेकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या पारंपरिक विचाराला आजच्या सामाजिक वास्तवाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ‘दशमी’ केवळ मनोरंजन करणारा थरारक चित्रपट न राहता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि स्त्रीशक्तीला नवी ताकद देण्याचा संदेश देताना दिसणार आहे.

Web Title: Dashami marathi movie gauri ingawale chandika ho song release rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Entertainement News
  • gauri ingwale
  • Marathi News

संबंधित बातम्या

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत
1

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?
2

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!
3

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम
4

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.