Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Deool Band 2 Box Office Collection : देऊळ बंद या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचा दुसरा भाग 'आता परिक्षा देवाची' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बाॅक्स ऑफीसवर चित्रपटाने घणघणीत कमाई केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 01:45 PM
समर्थ राहिले पाठीशी; 'देऊळ बंद 2' चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

समर्थ राहिले पाठीशी; 'देऊळ बंद 2' चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसला.
  • काही दिवसांतच चित्रपटाने कमाईचे मोठे विक्रम करत मराठी सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरला.
  • यशानंतर निर्मात्यांकडून पुढील भागाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
‘देऊळ बंद २: आता परीक्षा देवाची’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलिजपूर्वीच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा रंगू लागली होती आणि अखेर प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेता प्रवीण तरडे याने चित्रपटाचे लेखण आणि दिग्दर्शन केले असून संपूर्ण महाराष्ट्रभर आता चित्रपटाची चर्चा रंगली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.०५ कोटींची कमाई केली तर पुण्यातील अनेक शो हे हाऊसफुल झाल्याची माहिती आहे. चित्रपटाची क्रेझ सध्या इतकी वाढली आहे की सकाळच्या शोला देखील प्रक्षकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली.

Zee Marathi: नवा ट्विस्ट! ‘ग्रीन फ्लॅग’ लिस्टमधले गुण केदार पूर्ण करणार का? केदार-तारिणीच्या नात्यात जवळीक वाढणार

चित्रपटाला मिळालेले हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रक्षकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. चित्रपटात स्नेहल तरडे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. प्रविण तरडेंनी आता तिसऱ्या भागाचीही घोषणा केली असून बाॅक्स ऑफीसवर सध्या देऊळ बंद २ जोरदार कमाई करत असल्याचे समोर येत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घणघणीत यश कमवल्यानंतर चित्रपट इथेच थांबला नाही तर आठवडाभराच्या आतच त्याने एकूण २०.८७ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटाने ११.३७ कोटींचा पल्ला गाठला तर रविवारी या कलेक्शनमध्ये मोठी वाढ दिसून आली. चाैथ्या दिवशी ६.१० कोटी तर पाचव्या दिवशी चित्रपटाने जवळपास ३.४० कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन २० कोटींच्या पार गेल्याची माहिती आहे जी मराठी चित्रपटासाठी अभिमानाची गोष्ट सिद्ध होते. कमाईचे आकडे पाहता स्वामींचीच चित्रपटावर कृपा झाली असे म्हणता येईल.

FWICE च्या कारवाईनंतर पहिल्यांदाच समोर आला Ranveer Singh, सोडले मौन; म्हणाला, ‘मी नेहमीच सन्मान करतो…’

दरम्यान ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धेविरुद्ध विज्ञान या संकल्पनेवर बनवण्यात आला आहे. पहिल्या भागातही संकल्पना अशीच होती ज्यात आपल्याला श्रद्धेपुढे विज्ञान हरल्याचे दिसले. पण आता परिक्षा देवाची या पुढच्या भागात नक्की विजय कुणाचा हे पाहणं मनोरंजक ठरेल. कलाकारांनी या चित्रपटात भरपूर मेहनत घेतली आहे आणि याच मेहनतीचे फळ आपल्याला चित्रपटाच्या प्रसिद्धीतून दिसून येते. चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यात भक्ती, विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळेल. पण कथा नक्की काय असेल ते तुम्हाला चित्रपटगृहातच जाऊन पाहता येईल.

 

Web Title: Deool band 2 box office collection pravin tarde announces third part entertainment news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Box Office
  • Entertainmenmt
  • imarathi movie

संबंधित बातम्या

Drishyam 3 : सिनेबॉक्स ऑफिसवर सिनेमाची धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या मुद्द्यात अनेक सिनेमांना दिला धोबी पछाड
1

Drishyam 3 : सिनेबॉक्स ऑफिसवर सिनेमाची धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या मुद्द्यात अनेक सिनेमांना दिला धोबी पछाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.