वशीकरण ही एक दिव्या काळी जादू आहे. काही याला सत्य मानतात तर काही अंधविश्वास! पण हा खूप भयानक प्रकार मानला जातो. एखादा व्यक्ती आपल्या वशमध्ये आला तर त्याच्याकडून आपण काहीही…
या सप्टेंबरमध्ये अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठी, हिंदी आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट मराठीत पाहायला मिळणार आहेत. बेटर-हाफ ची लव्हस्टोरीसह अनेक हिट सिनेमांनी सणासुदीचा जल्लोष दुप्पट होणार आहे.
'टँगो मल्हार' चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञ साया दाते मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास दाखवला आहे.
सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक हिंदी वा इंग्रजी चित्रपटांसह तिकीट बारीवर चांगला गल्ला जमवत आहेत आणि आता असाच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे मन जिंकायला येत आहे