Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: भारतीयांच्या घराघरातील किचनचा प्रश्न ऐरणीवर? दिग्दर्शक कुणाल कोहलींनी तुकाराम मुंडेंना केली ‘ही’ खास विनंती

Tukaram Mundhe: बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी पाठोपाठ आता ‘हम तुम’चे दिग्दर्शक कुणाल कोहलींनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तुकाराम मुंडे यांना टॅग करत एक खास विनंती केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 01:55 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tukaram Mundhe: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे सध्या त्यांच्या धडक कारवाईमुळे चर्चेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅन्टीनवर कारवाई करत त्यांनी अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अनेक सेलिब्रिटीही त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिनेही काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. आता ‘हम तुम’ चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी तुकाराम मुंडेंना एक खास सूचना केली आहे. विशेष म्हणजे, त्यांचा हा मुद्दा थेट भारतीयांच्या घरातील किचन आणि फ्रिजशी संबंधित आहे.

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?

कुणाल कोहलींनी तुकाराम मुंडेंना काय सांगितलं?

कुणाल कोहली यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तुकाराम मुंडेंना मजेशीर अंदाजात एक सूचना केली. त्यांनी भारतीय घरांच्या किचनमधील शेल्फ आणि रेफ्रिजरेटरचीही ‘तपासणी’ करण्याची विनंती केली.

कोहली यांनी आपल्या पोस्टमध्ये घरातील किचनमध्ये अनेकदा बराच काळ पडून राहणाऱ्या खाद्यपदार्थांकडे लक्ष वेधले. घरात ठेवलेल्या काही बाटल्या, पाकिटे किंवा खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट निघून गेलेली असू शकते. त्यामुळे घरातील किचन आणि फ्रिजची नियमित साफसफाई करून जुन्या वस्तू तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

‘तुकाराम मुंडे-स्टाईल’ किचन स्वच्छता करा!

कुणाल कोहली यांनी लोकांना आपल्या घरातील किचनची स्वच्छता करण्याचा मजेशीर सल्लाही दिला. त्यांनी म्हटले, “चला, आपण आपल्या स्वयंपाकघरातील शेल्फ आणि रेफ्रिजरेटर ‘तुकाराम मुंडे-स्टाईल’ने स्वच्छ करूया.”

त्यांच्या या पोस्टचा उद्देश घरातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि एक्सपायरी डेट तपासण्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा असल्याचे दिसते.

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

श्वेता तिवारीनेही मागितली होती मदत

दरम्यान, अभिनेत्री श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांच्याकडे मदत मागितली होती. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर झुरळाचा व्हिडिओ शेअर करत एका डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबतच तुकाराम मुंडेंनाही टॅग केले होते.

या व्हिडिओमध्ये श्वेता तिवारीने आपल्या घरात झुरळ आल्याचे सांगत तुकाराम मुंडेंना याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती.

FDA ची खाद्यपदार्थांच्या ठिकाणी तपासणी

तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरील खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने निलंबित करणे किंवा सुधारणा करण्याच्या सूचना देणे यांसारखी कारवाई केली जात आहे.

Web Title: Director kunal kohli makes this special request to tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Film Director
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
1

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
2

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
3

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका
4

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.