Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hemant Dhome Post: गौराई आली घरी! हेमंत ढोमेने फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी,चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ढोमे परिवारात गौराईच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली. पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 01, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ढोमे परिवारात गौराईचं आगमन झाल्याची माहिती त्याने फोटोसह चाहत्यांसोबत शेअर केली.हे पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर ती लगेच व्हायरल झाली आहे.

ढोमे परिवारात गौराईचं आगमन झालं, असं कॅप्शन लिहून हेमंतने ही पोस्ट केली आहे. ही गोराई कोण आहे? जाणून घेऊया.

हेमंत ढोमेची सोशल मिडिया पोस्ट

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर काही छान फोटो पोस्ट करत लिहिले आहे, ” ढोमे परिवारात गौराईचं आगमन!आमच्या प्रिय लक्ष्मी ने शुभ्र चांदणी सारख्या गौरी ला जन्म दिला, आणि घरात भरभराट आणली! प्रचंड आनंदाचा क्षण!” हेमंतच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह अनेक कलाकरांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, निवेदिता सराफ यांनी किती गोड असं म्हणत प्रेमाचा वर्षाव केला आहे. ढोमे परिवारात असलेल्या लक्ष्मी नावाच्या गाईने गोंडस वासराला जन्म दिला आहे. तिचं नाव गौरी असं ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ढोमे परिवारत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Abhijeet Sawant New Look: ट्रेंड सेटर अभिजीत सावंतचा दमदार नवा लूक व्हायरल , सोशल मीडियावर चर्चांना उधाण; नवीन गाणं की सिनेमा?

या फोटोमध्ये ढोमे कुटुंब या वासराचे लाड करताना दिसत आहे. शिवाय तिला चारा खाऊ घालताना दिसतात. हेमंत, क्षिती आणि त्याचे कुटुंब या फोटो मध्ये खूप आनंदीत दिसत आहे. हेमंत ढोमे नेहमीच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यावेळीही त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष

अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तिन्ही क्षेत्रांत स्वतःची वेगळी छाप उमटवणारा हेमंत सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर तो आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतो, त्यामुळे त्याच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Web Title: Gourai arrives home hemant dhome shares the happy news with photos fans shower him with love and best wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.