Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

Govinda Affair: गोविंदा मुंबई एअरपोर्टवर अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत दिसला. यानंतर सुनीता आहुजांच्या जुन्या वक्तव्याची आणि गोविंदाच्या कथित अफेअरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 01:03 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Govinda Affair: ९०च्या दशकातील ‘हिरो नंबर १’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत तो मोठ्या पडद्यावर फारसा दिसला नसला, तरी कधी त्याच्या वक्तव्यांमुळे तर कधी पत्नी सुनीता आहुजा यांच्या विधानांमुळे गोविंदा चर्चेत राहिला आहे. आता मुंबई विमानतळावरील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गोविंदासोबत एअरपोर्टवर दिसली मिस्ट्री गर्ल

नुकताच गोविंदा मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्यासोबत एक महिला सतत दिसत होती. गोविंदा आणि ही महिला एकत्र चालताना दिसल्याने सोशल मीडियावर तिची ओळख जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदासोबत दिसणारी ही अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गोविंदा काळ्या डेनिमसोबत पांढरा शर्ट आणि काळं जॅकेट परिधान केलेला दिसतो, तर कोमल पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे.

सुनीता आहुजांच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

गोविंदासोबत कोमल राणी स्वर्णकर दिसल्यानंतर पत्नी सुनीता आहुजांच्या जुन्या वक्तव्याचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत गोविंदाच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत बोलताना सुनीता यांनी ‘कोमल’ नावाच्या एका मुलीचा उल्लेख केला होता.

सुनीता यांनी त्या वेळी कथितरित्या म्हटलं होतं की, “कोमल नावाची एक मुलगी आहे…” तसेच गोविंदाच्या कथित अफेअरबाबत पुरावा मिळाल्यास त्या त्याला माफ करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सुनीता आहुजा यांनी ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोमध्ये गोविंदाचे अनेक अफेअर्स असल्याचा दावा केल्याचंही समोर आलं आहे. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान आपण गोविंदाची साथ कधीही सोडणार नाही, असंही सुनीता यांनी म्हटलं होतं.

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कोण आहे कोमल राणी स्वर्णकर?

कोमल राणी स्वर्णकर ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील नवोदित अभिनेत्री असल्याचं सांगितलं जात आहे. ती उत्तर प्रदेशची असून अभिनेता गोविंदासोबत ‘रूपा’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती गोविंदासोबत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

अलीकडेच गोविंदाने पत्रकार परिषदेत आपल्या आगामी ‘रूपा’ चित्रपटाची घोषणा केली होती. यावेळी त्याने कोमलचं कौतुकही केलं. गोविंदाने तिच्यासोबत भविष्यातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि अनेक हिट चित्रपट करण्याची आशा व्यक्त केली.

गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या आगामी चित्रपटाची तसेच सुनीता आहुजांच्या जुन्या वक्तव्यांची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Web Title: Govinda affair komal rani swarnkar spotted with actor at the airport marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
2

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या मीनम्माचे ५ आयकॉनिक डायलॉग्स; दीपिका पदुकोणच्या या भूमिकेने जिंकली चाहत्यांची मनं
3

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या मीनम्माचे ५ आयकॉनिक डायलॉग्स; दीपिका पदुकोणच्या या भूमिकेने जिंकली चाहत्यांची मनं

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा
4

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.