बॉलीवूडमधील हिरो नंबर १ गोविंदा आज त्याचा ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटीही शुभेच्छा देत आहेत. त्याची संपूर्ण कारकीर्द आपण जाणून घेणार आहोत.
बॉलीवुड अभिनेता गोविंदा अहुजा याचा आज वाढदिवस आहे.डिसेंबर १९६३ रोजी विरार, मुंबईमध्ये जन्मलेल्या गोविंदाने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये अढळ स्थान मिळवले.
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी आधीच एका तीन महिन्याच्या मुलीला गमावले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बॉलीवूड अभिनेता गोविंदाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याची तब्येत आता कशी आहे जाणून घेऊयात.
सुनीता आहुजाने पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्त्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच तिने गोविंदाबद्दल म्हटले आहे की तो चांगला नवरा नाही. यामुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सोनम खानने अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय राहते. ती तिच्या चित्रपटांबद्दल आणि सहकलाकारांबद्दलच्या गोष्टी वारंवार शेअर करते. आता,अभिनेत्रीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
गोविंदाने त्याच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही लोक त्याच्या कॉमिक टायमिंगचे कौतुक करत असतात. अलीकडेच अभिनेत्याने सेटवर वारंवार उशिरा येण्याबद्दल खुलासा केला.
Govinda Gifts Gold Necklace To Sunita Ahuja On Karwa Chauth: करवा चौथनिमित्त बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदाने दिला पत्नी सुनीता आहुजा यांना खास सोन्याचा हार
सुनीता आहुजाने 'पती पत्नी और पंगा - रिअॅलिटी चेक ऑफ कपल्स' या शोमध्ये उपस्थित राहून पती गोविंदाबद्दल अनेक खुलासे केलं आहेत. गोविंदाबद्दल सुनीता आहुजा काय काय म्हणाल्या जाणून घेऊयात...
बुधवारी, गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता मीडियासमोर एकत्र दिसले. यावेळी दोघांनीही सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने मुलांसाठी लोकांकडून आशीर्वादही मागितले.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा एकदा पसरत आहेत. अभिनेत्याच्या वकिलाने आता यावर आपले मौन सोडले आहे आणि संपूर्ण सत्य सांगितले आहे.