'लॉक अप २'मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनची चर्चा रंगली आहे. सुफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोव्हर शोमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रितेश देशमुखच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
'लॉक अप २'च्या आगामी एपिसोडमध्ये गोविंदाची विशेष एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर त्याने मौन सोडत 'गोळी' प्रकरणावरही मिश्कील प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
'लॉकअप २'मध्ये शिल्पा शिंदे आणि सुनीता आहुजा यांच्यात जोरदार वाद झाला. गोविंदावरील टिप्पणीवर सुनीता आहुजाने संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.
'Lock Upp 2' मध्ये सुनीता आहुजा भावूक होऊन रडू कोसळले. हे पाहून काश्मिरा शाह आपल्या मामीच्या समर्थनार्थ पुढे आली. सोशल मीडियावर छळ करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन केले.
Lock Upp 2 च्या प्रीमियरमध्ये सुनीता आहुजांनी गोविंदाच्या कथित अफेअर्सबाबत मोठा दावा केला. 'प्रेमात सर्व काही सहन करावं लागतं' म्हणत त्यांनी वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
गोविंदाबाबत पत्नी सुनीता आहुजा यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रोलिंगनंतर सुनीताने ‘कसली लाज?’ म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
गोविंदा आणि सुनीता आहुजा पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. सुनीताने “मला गोविंदासारखा मुलगा चालेल, पण पती नाही” असे स्पष्ट वक्तव्य केले.
गोविंदा आणि सुनीता आहुजाची मुलगी टीना आहुजा हिने तिच्या पालकांच्या घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य केले आहे. तिने तिच्या पालकांच्या नात्यात असलेल्या दुराव्याबद्दल तिचे विचारही मांडले आहेत.
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आता त्यांचा पुतण्या कृष्णा अभिषेकही या वादात अडकला आहे.
2025 या वर्षात गोविंदा आणु सुनीता अहुजा यांचे नातं सोशल मीडियावर चर्चेत होतं, त्यांच्या घटस्फोटाच्या अनेक अफवा समोर आल्या. अभिनेत्रीने अलिकडेच एका मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली आहे
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी आधीच एका तीन महिन्याच्या मुलीला गमावले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
Govinda Gifts Gold Necklace To Sunita Ahuja On Karwa Chauth: करवा चौथनिमित्त बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदाने दिला पत्नी सुनीता आहुजा यांना खास सोन्याचा हार