Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा

Independence Day 2026: ZEE5 वर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास वॉचलिस्ट तयार करण्यात आली आहे. ‘उरी’, ‘सॅम बहादूर’, ‘आर्टिकल ३७०’सह विविध भाषांतील देशभक्तीपर चित्रपट पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 01:54 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Independence Day 2026: या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचा शौर्य, त्याग आणि जिद्द साजरी करण्यासाठी ZEE5ने खास निवडक चित्रपट आणि सीरिजची वॉचलिस्ट तयार केली आहे. देशासाठी लढलेल्या शूर सैनिकांच्या कथा, पडद्यामागे राहिलेल्या नायकांचा संघर्ष, ऐतिहासिक मोहिमा आणि देशवासीयांची अटळ जिद्द यांची प्रेरणादायी मांडणी या संग्रहातून पाहायला मिळणार आहे. (Independence Day 2026)

विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि सीरिजचा समावेश या खास वॉचलिस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील तसेच इतर भाषांमधील देशभक्तीपर कथा अनुभवता येणार आहेत.

हिंदीमध्ये पाहा ‘उरी’पासून ‘आर्टिकल ३७०’पर्यंत

हिंदी भाषेतील प्रेक्षकांसाठी नुकताच प्रदर्शित झालेला ‘भारत भाग्य विधाता’, तसेच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सॅम बहादूर’, ‘गदर २’, ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.

यासोबतच ZEE5 ओरिजिनल्समधील ‘तेहरान’, ‘जीत की ज़िद’ आणि ‘अक्षरधाम: ऑपरेशन वज्र शक्ती’ यांचाही आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

तमिळ चित्रपटांचाही खास नजराणा

तमिळ भाषेतील प्रेक्षकांसाठी ‘जय हिंद २’, ‘पराशक्ती’, ‘काना’, ‘कॅप्टन’, ‘एन पेरू सूर्या’ आणि ‘इरुंबुथिराई’ यांसारखे लोकप्रिय चित्रपट उपलब्ध आहेत.

बंगाली आणि कन्नड चित्रपटांचा समावेश

बंगाली प्रेक्षकांसाठी ‘पँथर’, ‘पासवर्ड’ आणि ‘धूमकेतू’ हे चित्रपट पाहता येणार आहेत.

कन्नड भाषेतील वॉचलिस्टमध्ये ‘द डेव्हिल’, ‘करावळी’, ‘कॉर्पोरेट लव्ह स्टोरी’, ‘अय्यन्ना मने’, ‘केडी’, ‘लव्ह मॉकटेल’ आणि ‘हळ्ळी पॉवर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

मल्याळम भाषेतही देशभक्तीपर कथांचा अनुभव

मल्याळम प्रेक्षकांसाठी ‘पॅट्रियट’, ‘आडू ३’, ‘आशकल आयिरम’, ‘प्रकंपनम’ आणि ‘डॉमिनिक अँड द लेडीज पर्स’ हे चित्रपट उपलब्ध आहेत.

कुटुंबीयांसोबत अनुभवता येणार खास वॉचलिस्ट

देशभक्तीच्या गाजलेल्या कथा पुन्हा अनुभवायच्या असोत, प्रेरणादायी खऱ्या आयुष्यातील नायकांच्या कथा जाणून घ्यायच्या असोत किंवा भारताच्या विविध भाषांमधील कथा अनुभवायच्या असोत, या स्वातंत्र्यदिनी ZEE5 वर प्रेक्षकांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत या प्रेरणादायी कथा अनुभवत देशाचा अभिमान, जिद्द आणि राष्ट्रभावना साजरी करण्याची संधी या खास वॉचलिस्टमधून मिळणार आहे.

Sunita Ahuja On Govinda: ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे…’ गोविंदा-कोमल राणीच्या व्हिडिओवर सुनीता आहुजा संतापल्या; मागितलं उत्तर

Web Title: Independence day 2026 zee5s special independence day watchlist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Independence Day
  • zee5

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.