Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Got Latent 2 : ‘माझ्या नवऱ्याला दारू पाजून…’ समय रैनाच्या कार्यक्रमात नवऱ्याबाबतच्या वक्तव्याने उडाली खळबळ

India's Got Latent 2 : समय रैनाच्या india got latent या लोकप्रिय शोमध्ये एका स्त्री स्पर्धकाने पुरुषांचा तिरस्कार असल्याचे म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे सोशलमीडियावर जोरदार चर्चा होते आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 03:26 PM
India's Got Latent 2 (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

India's Got Latent 2 (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

समय रैनाच्या लोकप्रिय शोमध्ये एक स्पर्धक स्त्रीचे वादग्रस्त वक्यव्य

पुरुषांविषयी अत्यंत नकारामत्मक भावना

परीक्षकांनी शून्य गुण मिळणारी पहिली स्पर्धक ठरली… 

 

कॉमेडी शोमध्ये विनोदी आणि मनोरंजनाची अपेक्षा असते. मात्र कधी- कधी एखादे वक्तव्य इतके वादग्रस्त ठरते की त्याची चर्चा सोशलमीडियापासून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अलीकडेच समय रैनाच्या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झालेल्या एका महिली स्पर्धकामुळे असाच वाद निर्माण झाला. तिच्या बोलण्यामुळे अनेकांची तीव्र नाराजी व्यक्त केली असून सोशलमीडियावर तिच्यावर टीकेचा वर्षाव सुरु आहे.

पुरुषांविषयी अत्यंत नकारामत्मक भावना

ऑडिशयनदरम्यान स्पर्धेक साक्षी झा ने स्वत:बद्दल बोलताना पुरुषांविषयी अत्यंत नकारामत्मक भावना व्यक्त केल्या. एवढेच नाही, तर भविष्यात आपल्या पतीबाबत हिसंक विचार असल्याचेही ती विनोदाच्या स्वरात बोलली. तिचे हे वक्तव्य ऐकताच परीक्षक आणि प्रेक्षक दोघेही काही क्षणांसाठी अवाक झाले. शोमध्ये तिच्या सादकरणानंतर परीक्षकाांनी तिच्या बोलण्यावर नाराडी व्यक्त केली. विनोद आणि वैयक्तिक द्वेष यामध्ये मोठा फरक असतो, असे मतप्रत्यक्षपणे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले. विशेष म्हणजे, स्वत:च्या सादरीकरणाला तिने चांगले गुण दिले असले तरी परीक्षकांनी तिला एकही गुण दिला नाही. या सीझनमध्ये अशी वेळ येणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे.

यावेळी प्रेक्षकांनाही मत विचारण्यात आले. सभागृहात उपस्थित अनेकांना तिच्या सादरीकरणाला पाठिंबा न देता नकारात्नक प्रतिक्रिया दिली . त्यानुळे भाग प्रसारित होताच सोशलमीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली.(India’s Got Latent 2)

शोमधील व्हिडिओ काही तासांतच विविध सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला . अनेकांनी तिच्या विधानावर आक्षेप घेतला. काहींनी हे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले वक्तव्य असल्याचे म्हटले, तर काहींना अशा प्रकारचे विनोद समाजात चुकीचा संदेश देतात, असे मत व्यक्त केले आहे.

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता

साक्षीने संभाषणादरम्यान आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांविषयीही नकारात्मक भावना व्यक्त केल्याने वाद आणखी वाढला. अनेक प्रेक्षकांच्या मते, कोणत्याही एका लिंगाविषयी द्वेष व्यक्त करणे किंवा हिंसेचे समर्थन करणारे विधान करणे हे मनोरंजनाच्या नावाखाली स्वीकारता येणार नाही.

समानतेच्या संकल्पनेलाच धक्का

दरम्यान, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी तिच्यावर कठोर टीका केली असून अशा वक्तव्यांमुळे स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेलाच धक्का बसतो, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी हा संपूर्ण प्रकार फक्त कॉमेडीचा भाग असू शकतो, असे म्हणत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Paresh Rawal : “अमिताभ बच्चन यांनी आता…” अभिनेत्यांबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

साक्षी झा ही बिहारमधील रहिवासी असून ती शिक्षिका म्हणून काम करते. त्याचबरोबर सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे आणि विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करत असते. या घटनेपूर्वी तिची ओळख कंटेंट क्रिएटर म्हणून होती. मात्र आता तिचे नाव वादामुळे अधिक चर्चेत आले आहे.

आजच्या डिजिटल युगात एखादे वक्तव्य काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. विनोद करताना कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा लिंगाबद्दल द्वेष पसरवणारे संदेश टाळणे ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असून पुढील काही दिवस हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Indias got latent 2 sakshi jha sparks outrage with man hater remarks says pati ko daaru pi ke marna hai samay raina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • new show
  • Samay Raina

संबंधित बातम्या

Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्माची नवी इनिंग; ‘फॅमिली फुल हाऊस’मधून करणार मनोरंजनविश्वात पदार्पण
1

Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्माची नवी इनिंग; ‘फॅमिली फुल हाऊस’मधून करणार मनोरंजनविश्वात पदार्पण

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप
2

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.