Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”

'इंद्रजाल' चित्रपटावर प्रदर्शनापूर्वी श्रद्धेचा अपमान केल्याचा आरोप झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कोणतेही गैरसमज न ठेवता तो प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 01:32 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Indrajal Controversy: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मराठी चित्रपट ‘इंद्रजाल'( Indrajaal)अखेर २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कोणतेही गैरसमज न ठेवता तो प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.

दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रीमियरच्या दिवशी घडलेला एक अनुभव सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन चित्रपटात साधू-संत आणि हिंदू धर्माबाबत चुकीचा संदेश दिल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, ‘इंद्रजाल’ हा केवळ एक चित्रपट नसून अनेक वर्षांच्या मेहनती, जिद्दी आणि स्वप्नातून साकारलेला प्रवास आहे. कोणत्याही साधू-संतांचा, धर्माचा किंवा श्रद्धेचा अपमान करण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता आणि नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि भावनांचा आम्ही आदर करतो. काही गैरसमजांमुळे चित्रपटाबाबत चुकीचा संदेश जाऊ नये, एवढीच आमची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी त्यांनी प्रेक्षकांना भावनिक आवाहन करत म्हटले, “कृपया चित्रपट प्रदर्शित होऊ द्या… आधी चित्रपट पाहा आणि मग तुमचं मत बनवा.”

दिग्दर्शकांनी पुढे सांगितले की, संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली असून आता या स्वप्नाला प्रेक्षकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. २४ जुलैपासून प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रजाल’ला चित्रपटगृहात जाऊन प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..

‘इंद्रजाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुचेता अजय निकम यांनी केली असून, अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन नामदेव मुरकुटे यांनी केले असून, छायांकन आकाश सेठी यांनी केले आहे.

दिग्दर्शकांच्या या भावनिक आवाहनानंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, २४ जुलैला प्रदर्शित झाल्यानंतर ‘इंद्रजाल’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

Web Title: Indrajal lands in controversy ahead of release director clarifies allegations of hurting religious sentiments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.